मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही तांत्रिक क्षेत्रामध्ये चांगले करियर घडवू शकता.
या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भरपूर फिल्ड मध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार या नोकऱ्यांमध्ये अर्ज करू शकता.
तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये जाऊ शकता. इथे तुम्हाला मरीन इंजिनिअरिंग शिकवली जाते आणि चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते.
1.Merchant Navy
Learn more
तुम्ही Class 1 ऑफिसरची यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी बनू शकता. केंद्र सरकारमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते.
2.UPSC ESE
Learn more
इंजीनियरिंग मध्ये GATE परीक्षा देऊन तुम्ही PSU मध्ये नोकरी प्राप्त करू शकता. इथे चांगला पगार मिळतो आणि सरकारी नोकरी आहे.
3.GATE
Learn more
मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदवीवर तुम्ही भारतीय नौसेना मध्ये अधिकारी पदाची नोकरी करू शकता. दरवर्षी भारतीय नौसेना याबद्दल नोकऱ्या काढत राहते.
4.INDIAN NAVY OFFICER
तुम्ही व्यवसाय देखील करू शकता. यामध्ये तुम्ही स्वतःचे रिपेअर शॉप आणि स्पेअर पार्ट ची बिजनेस करू शकता.
5.BUSINESS
यामध्ये तुम्ही प्रचलित असलेले कार वॉशिंगचे बिझनेस सुरू करून त्याची FRANCHISE विकून ENTREPRENEUR होऊ शकता.
6.ENTREPRENEUR
मेकॅनिकल इंजिनिअरिंग निगडित मोठमोठ्या कंपन्या जसे की TATA MOTORS, TATA STEEL, MAHINDRA मध्ये तुम्ही नोकरी करू शकता.
7.CORPORATE JOB
फॅशन डिझायनर कसे बनायचे आहे याबद्दलची पूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.
Learn more