Current Affairs 2 November 2024

Current Affairs 2 November 2024
Current Affairs 2 November 2024
  1. नुकतेच टेबल टेनिस या खेळामध्ये भारतीय जोडी यशस्विनी आणि कृत्विका या दोघीने डब्ल्यू टी फिडर काग्लियारी 2024 मध्ये महिला युगल किताब जिंकलेला आहे.
  2. व्हेनेझुएला या देशाच्या विपक्षी नेतांना सखारोव युरोपीय संसद या पुरस्काराने सन्मानित केला आहे.
  3. बिहार मधील राजगीर या शहरामध्ये महिला एशियाई चॅम्पियन ट्रॉफी 11 ते 20 नोव्हेंबर पर्यंत आयोजित केली आहे.
  4. उत्तर कोरिया या देशाने नवीन बॅलेस्टिक मिसाईल हासोंग – 19 चे सफल परीक्षण केले आहे.
  5. एनटीपीसी (NTPC) या कंपनीने कार्बन-डाय-ऑक्साइडला मेथेनॉल मध्ये परिवर्तित करण्यासाठी स्वदेशी उत्प्रेरक विकसित केले आहे.
  6. भारताचा पहिला ANALOG SPACE MISSION लेह मधून लॉन्च केला गेला.
  7. बोत्सवाना या देशाचे ड्यूमा बोको हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. ते या देशाचे सहावे राष्ट्रपती आहेत.
  8. आयएएस अलका तिवारी झारखंड या राज्याचे मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे.
  9. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बटरफ्लाय पार्क चे शुभारंभ झाले आहे.
  10. भारत आणि अमेरिका या देशांमध्ये वज्र प्रहार अभ्यासचा पंधरावा संस्करण सुरू झाला आहे.
  11. राजेश कुमार सिंग यांनी रक्षा सचिवचा पदभार ग्रहण केला आहे.
  12. अमित शहा यांनी अहमदाबाद मधील पिराना मध्ये सगळ्यात मोठे कचऱ्यातून ऊर्जा संयंत्र चा शुभारंभ केला आहे.
  13. बांगलादेश या देशांमध्ये काली पूजा म्हणून धार्मिक त्योहार बनवला जातो.