PM Vidya Lakshmi Yojana 2024: सरकार देत आहे विद्यार्थ्यांना without guarantee दहा लाख रुपये | Official News

PM VIDYA LAKSHMI YOJANA 2024
PM VIDYA LAKSHMI YOJANA 2024

PM Vidya Lakshmi Yojana 2024: केंद्र सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना आता बिना ग्यारंटी दहा लाख रुपये पर्यंतचे लोन द्यायचे ठरवले आहे. ही रक्कम पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सुरुवात सुरू करण्यात आली आहे. ही योजना 6 नोव्हेंबर 2024 पासून भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेट मीटिंग झाली ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने (PM Vidya Lakshmi Yojana)ला विस्तार स्वरूपात मांडण्यात आले.

आता भारत देशातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी आर्थिक स्थितीचे सामने करावे लागणार नाही. या योजनेच्या रूपाने दहा लाख रुपये पर्यंतचे लोन तेही बिना गॅरेंटीने देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ देशातील 850 शीर्ष शिक्षा संस्थानमध्ये शिकणाऱ्या 22 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. जाणून घ्या पीएम विद्या लक्ष्मी योजना या ब्लॉगमध्ये आपण पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत माहिती प्राप्त करणार आहोत.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू करण्यात आलेल्या पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत देशातील 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे. या योजनेचे लाभ आर्थिक दृष्ट्या दहा लाख रुपये तेही बिना गॅरंटी हे विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. अगोदर सात लाखांपेक्षा अधिक शिक्षा रुणावर आपल्याला बँक मध्ये गॅरंटीच्या स्वरूपात काहीतरी देणगी देणे गरजेचे होते. या समस्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शैक्षणिक जीवनात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या. या समस्याचे समाधान करत प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना देशातील युवाशक्तीला अजून शस्त बनवण्याकरिता राबविण्यात येईल आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक आमुलाग्र बदल या योजनेद्वारे घडणार आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता देण्यासोबतच त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षा देणे हे देखील या योजनेचे उद्देश्य राहणार आहे. याच कारणामुळे या योजनेचे लाभ फक्त नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये येणारे देशातील 850 शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिला जाणार. यामध्ये आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारच्या विद्यार्थ्यांना सामील करण्यात येणार आहे.

या योजनेचे एक मुख्य कारण असे की दहा लाख रुपयांच्या शिक्षण रुणावर तीन टक्के सबसिडी देखील दिली जाणार. या योजनेबद्दलची पूर्ण जानकारी देशाचे सूचना व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्याद्वारे देण्यात आली. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे या योजनेचे उद्देश्य देशामध्ये चांगल्या शिक्षेला उच्च स्तरांवर पोहोचवण्याची आहे. त्याचप्रमाणे हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात आर्थिक स्थिती ही बाधा आणू शकणार नाही. सर विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनांमध्ये आवेदन करायचे आहे आणि या योजने करिता पात्रता काय आहे त्याचप्रमाणे अन्य आवश्यक माहितीसाठी हा ब्लॉग वाचा.

Also Read: Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – मिळतील 2,50,000/- रुपये | Official Information

पीएम विद्या लक्ष्मी योजना सुरू करण्याचे कारण (Why PM Vidya Lakshmi Yojana?)

पैशांची कमी आणि तसेच शिक्षणासाठी जास्त रकमेचे कर्ज काढण्याकरिता लागणाऱ्या गारेंटरची गरज अशा समस्यांना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समोरी जावे लागते. या कारणांमुळे एकतर विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न मोडून टाकतो किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्यारेंटर नसल्यामुळे आपले उच्च शिक्षणाचे ध्येय तो समाप्त करतो. त्यामुळे त्याचा उच्चशिक्षणाचा अभ्यास होऊ शकत नाही. याच मूलभूत समस्यांवर विचार करता भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्याद्वारे पीएम विद्या लक्ष्मी योजना (PM Vidya Lakshmi Yojana) सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या आधारे देशातील 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्यांना आर्थिक सहायताची गरज आहे आणि ज्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये एक लाख असे विद्यार्थी देखील असणार आहेत ज्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये असणार आहे.

पीएम विद्या लक्ष्मी योजनेचे उद्देश्य (Objectives of PM Vidya Lakshmi Yojana)

या योजनेचे मुख्य उद्देश्य असे की देशामध्ये शिक्षणाच्या स्त्रोत्र उंचावर वाढविणे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील शीर्ष 850 शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या PM Vidya Lakshmi Yojana योजने करिता पात्र ठरविले आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी पैशाची कमतरता असणे आणि त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणींना पूर्णपणे मिटवणे या योजनेचे उद्देश राहणार आहे. बिना गारंटी घरी बसल्या शिक्षणासाठी तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. ज्यामुळे देशातील युवाशक्तीचे भविष्य उज्वल होणार आहे. युवाशक्तीला सशक्त बनवण्यासाठी आणि देशामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा पाऊल उचलला आहे.

पीएम विद्या लक्ष्मी योजना अंतर्गत लागणारी पात्रता (Eligibility of PM Vidya Lakshmi Yojana)

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने (Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana)चे लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्याला आणि आवेदनकर्त्याला काही आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या आवश्यक गोष्टींची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

  • या योजनेमध्ये 22 लाख असे विद्यार्थी निवडण्यात येईल ज्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
  • या योजनेमध्ये एक लाख असे विद्यार्थी निवडण्यात येईल ज्यांचे परिवाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये इतके आहे.
  • बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना समोरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता या योजनेची मदत होणार आहे.
  • कुठल्याही प्रकारचे पदवी अर्थात डिग्री कोर्स करण्याकरिता या योजनेचे लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेला अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे.

पीएम विद्या लक्ष्मी योजनेचे फायदे (Benefits of PM Vidya Lakshmi Yojana)

खालील दिलेल्या नमूद काही गोष्टींच्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचे (Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana) फायदे आहेत. ही आवश्यक जानकारी माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचे आहे.

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला दहा लाख रुपये पर्यंतचे लोन प्राप्त होणार आहे.
  • हे दहा लाख रुपयापर्यंतचे लोन विद्यार्थ्याला बिना गारंटी प्राप्त होणार आहे.
  • ही योजना केंद्र सरकार 2030 पर्यंत भारतामध्ये 3600 करोड रुपये खर्च करणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेवर तुम्हाला तीन टक्के इंटरेस्ट सबसिडी पण मिळणार आहे.
  • या योजनेकरिता ऑनलाइन आवेदन करणे गरजेचे आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यात येणारी रक्कम ही त्वरित येणार.
  • या योजनेवर तुम्हाला 75 टक्के क्रेडिट गॅरंटी मिळत आहे.

भारताचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2030 पर्यंत 3600 करोड रुपये खर्च करणार आहे. या योजनेअंतर्गत मिळालेला पैसा हा फक्त त्या शाळेंना आणि युनिव्हर्सिटीना प्रदान करण्यात येणार जे भारताच्या इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये येतात. सरळ भाषेत बोलायचे गेले तर भारताच्या टॉप 850 युनिव्हर्सिटी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी ज्या महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये शिकण्यास इच्छुक आहे त्यांनी तो कॉलेज इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये कुठल्या स्थानावर येतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून लोन अप्रूव्हल मिळण्याकरिता कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. टॉप 100 कॉलेज मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लोन हे सगळ्यात अगोदर पास केले जातील. त्याचप्रमाणे तुमचा कॉलेज पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत येते की नाही हे देखील कॉलेजच्या अधिकारीक वेबसाईटवर चेक करणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana)

  • आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड
  • परिवर्तन वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • बारावीची मार्कशीट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • रहिवासी दाखला

पीएम विद्या लक्ष्मी योजनेला अर्ज कसे करायचे (How to apply for PM Vidya Lakshmi Yojana)

पीएम विद्या लक्ष्मी योजने करिता तुम्हाला अर्ज करायचे असल्यास हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रक्रिया करून हे अर्ज सादर करायचे आहे. खालील दिलेल्या माहिती अर्ज करतानी गरजेची पडेल.

  1. सगळ्यात अगोदर विद्यार्थ्याला प्रधानमंत्री विद्यालक्षमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे. Visit here- www.vidyalakshmi.co.in
PM Vidya Lakshmi Yojana
PM Vidya Lakshmi Yojana
  1. वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेज येणार.
  2. होम पेजवर विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशनचे विकल्प मिळणार.
Vidyalakshmi portal
Vidya lakshmi portal
  1. रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर एक छोटासा आवेदन फॉर्म येणार. त्या आवेदन फॉर्म मध्ये माहिती अचूक भरून विद्यार्थ्याने स्वतःला रजिस्टर करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल ज्याचा उपयोग करून ते विद्यालक्षमी पोर्टल मध्ये लॉगिन करू शकतात. हा पासवर्ड आणि युजरनेम जोपासून ठेवणे गरजेचे आहे.
  2. पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  3. ज्याच्यामध्ये पीएम विद्या लक्ष्मी योजनेचे आवेदन करिता विकल्प देण्यात येईल. त्या विकल्पावर क्लिक करून एक आवेदन फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये मागितलेल्या सगळ्या सगळी माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.
  4. दिलेल्या माहितीनुसार तुमचे फॉर्मची तपासणी करण्यात येईल आणि त्या तुमच्या फॉर्मच्या आधारावर लोन अप्रूव्ह केला जाणार. तुमचे केलेले आवेदन अप्रूव झाल्यानंतर याबद्दलची माहिती तुमच्या रजिस्टर मोबाईल वर मेसेजच्या स्वरूपात आणि ईमेलच्या स्वरूपात पाठवली जाईल.