PM Aadhar Card Loan Yojana 2024: मिळणार आधार कार्डवर 2 लाख रुपयांचे पर्सनल लोन |तेही Without Guarantee | Easy Process

PM Aadhar Card Loan Yojana 2024
PM Aadhar Card Loan Yojana 2024

PM Aadhar Card Loan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो! आजच्या युगात कुठल्या ना कुठल्या कारणवश पैश्यांची गरज पडत असते. अचानक येणाऱ्या पैशांच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण धावपळ करत असतो. या धावपळीत आपण नातेवाईकांना पैसे उसने मागतो किंवा बँकेकडून लोन प्राप्त करतो. परंतु अशा काही जागेवरून लोन घेताना आणि लोनची परतफेड करताना आपल्याला अधिक व्याज देण्याची गरज पडते. अधिक व्याज दिल्या कारणामुळे आपली फायनान्शिअल प्लॅनिंग आणि स्थिती यावर गंभीर प्रमाण पडतो. लोनची रक्कम जर मोठी असली तर ते रक्कम फेडता आपल्याला खूप दिवस लागतात. ज्यामुळे आपण केलेल्या सेविंग ही सगळी त्या लोनची परतफेड करण्यात आणि लोनवर येणाऱ्या व्याज फेडण्यात निघून जाते. ज्यामुळे आपल्याकडे पुरेशी रक्कम किंवा सेविंग उरत नाही.

म्हणूनच याच परिस्थितीला लक्षात घेता भारत सरकारने एक अशी योजना सुरू केली आहे जे तुम्हाला कमी व्याजदरावर पर्सनल लोन उपलब्ध करून देते. या योजनेचे लाभ घेऊन तुम्ही येणाऱ्या अडचणींना सोडवू शकता आणि पैशांमुळे अडथळा आणणाऱ्या गरजू वस्तू आणि कामे ही पूर्ण करू शकता. या ब्लॉगमध्ये आपण भारत सरकारने सुरू केलेल्या आधार कार्ड लोन योजना 2024 (PM Aadhar card Loan Yojana 2024) बद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या जवळ असलेले आधार कार्डचे वापर करून पर्सनल लोन घेऊ शकता. या ब्लॉगमध्ये आम्ही पुरेशी माहिती पुरवलेली आहे. जर तुम्हाला भविष्यामध्ये लोन घ्यायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर करून सहजरित्या लोन घेऊ शकता. त्यामुळे या आर्टिकलला शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

पीएम आधार कार्ड लोन योजना काय आहे (What is PM Aadhar Card Loan Yojana?)

पीएम आधार कार्ड लोन योजना ही योजना 2024 साली सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक नागरिकाला गरज भागविण्याकरिता लागणाऱ्या पैश्यांची मदत पुरवणे असे आहे. या योजनेचे फायदे नागरिक स्वतःच्या किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता उपयोगात आणू शकतात. या योजनेमध्ये नागरिकांकडे असलेल्या आधार कार्डचा वापर करून त्यांना लोन प्रदान करण्यात येईल. ज्यामुळे भारतातील नागरिक मिळालेल्या लोनच्या रकमेचा वापर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार. ज्यामुळे त्यांना येणाऱ्या वित्तीय अडथळ्यांना सामोरी जावे लागणार नाही.

Also Read: Pradhan Mantri Internship Yojana 2024 in Marathi : पात्रता,आवेदन,लास्ट डेट| Step-by-step Guide

प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजना च्या अंतर्गत नागरिकाला 2 लाख रुपये पर्यंतचे लोन मिळू शकते. विशिष्ट म्हणजे मिळालेल्या लोनवर व्याजदर हे देखील कमीत कमी राहणार आहे. ज्यामुळे घेतलेल्या लोनचे व्याज हे कमी देण्यात येईल. ज्यामुळे लोन घेणारा लवकरात लवकर लोनची परतफेड करेल. इतकेच नव्हे तर या योजनेअंतर्गत लोन घेतलेल्या नागरिकांना भारत सरकार सबसिडी देखील प्रदान करणार आहे. ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये मिळालेल्या लोनच्या रकमेवर 35% सबसिडी आणि शहरी क्षेत्रामध्ये मिळालेल्या लोनच्या रकमेवर 25% सबसिडी मिळणार आहे. या योजनेच्या एक मोठा फायदा असा की लोन घेते वेळेस तुम्हाला कुठल्याही गॅरंटीची गरज पडणार नाही. या योजने करिता भारतातील नागरिक ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आवेदन करू शकतात.

प्रधानमंत्री आधार कार्ड योजना चे संक्षिप्त रूप (Key points of PM Aadhar Card Loan Yojana)

खालील दिलेल्या माहितीनुसार असे समजले जाते की प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजना (PM Aadhar Card Loan Yojana) ही तीन भागांमध्ये विभाजित केली आहे ज्यामध्ये प्रत्येक भागाला एक वेगळी राशीचे लोन करण्यात येईल या तिन्ही भागांचे विवरण खालील प्रमाणे दिले आहेत

शिशु योजना- या योजनेअंतर्गत लोन आवेदन करणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपये ते 50 हजार रुपये पर्यंत लोन मिळू शकणार.

किशोर योजना- किशोर योजने अंतर्गत आवेदन करणाऱ्या व्यक्तीला 50,000 ते 1 लाख रुपये पर्यंतचे लोन प्राप्त होऊ शकते.

तरुण योजना- तरुण योजनेच्या अंतर्गत आवेदन करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत लोन प्राप्त होऊ शकते.

पीएम आधार कार्ड लोन योजनेअंतर्गत मिळालेल्या लोनच्या रकमेवर व्याज दर किती राहणार (Interest on PM Aadhar Card Loan Yojana )

कुठल्याही बँकेतून लोन घेताना आपल्याला त्या लोन वर व्याज देऊन त्या लोनची परतफेड करायची गरज पडते. प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजने (PM Aadhar card loan yojana)मध्ये व्याजदर हे कमी राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर कोण्या व्यक्तीला लोन प्राप्त झाले असेल तर त्याला आलेल्या लोनच्या रकमेवर 0.3% पासून 12% पर्यंत व्याज द्यावे लागणार. हे व्याजदर लोन मिळालेल्या बँकेवर अवलंबून राहील. त्याचप्रमाणे किती रुपयाचे लोन मंजूर झाले आहे यावर देखील अवलंबून राहणार.

पीएम आधार कार्ड लोन योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे (Documents required for PM Aadhar Card Loan Yojana)

खालील दिलेल्या माहितीनुसार पीएम आधार कार्ड लोन योजने (PM Aadhar Card Loan Yojana) अंतर्गत पात्र ठरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावी लागणार. ती अशाप्रकारे आहे-

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मागील वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याची प्रत
  • पॅन कार्ड
  • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजनामध्ये आवेदन करण्याची ऑनलाइन प्रक्रिया

  • सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या बँकेकडून लोन पाहिजे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार.
  • वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला Apply for Loan ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर लोनचे प्रकार येतील. तुम्हाला जे लोन घ्यायचे असेल त्या लोन वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल. या फॉर्मला तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहे. आधी फॉर्म मध्ये विचारलेल्या डाव, पत्ता, व्यवसाय, लोन घेण्याचे कारण, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि किती रकमेचे लोन घ्यायचे आहे इत्यादी आवश्यक माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा तपासून पाहायची आहे.
  • त्यानंतर लोनच्या अप्लाय ऑप्शनला क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून कॉल किंवा मेसेज येणार. त्यामध्ये तुम्हाला लोनसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे बद्दल माहिती मिळेल.
  • ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला बँकेला भेट द्यायची आहे.
  • आवश्यक कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला लोन प्रदान करण्यात येईल.

You can refer this website for informational purpose for PM Aadhar Card Loan apply online- https://www.piramalfinance.com/personal-loan/loan-on-aadhar-card

Piramal Finance
Piramal Finance
Kotak Aadhar loan
Kotak Aadhar loan

प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजनामध्ये आवेदन करण्याची ऑफलाइन प्रक्रिया

  • ऑफलाइन पद्धतीने लोनसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला ज्या बँकेत कडून लोन घ्यायचे आहे त्या बँकेला भेट द्यावी लागणार.
  • बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहे.
  • फॉर्म भरत असताना तुम्हाला नाव, गाव, पत्ता, व्यवसाय, लोन घेण्याचे कारण, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी आवश्यक वस्तूची माहिती देणे गरजेचे आहे.
  • फॉर्म सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडदे गरजेचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडून झाल्यानंतर हा फॉर्म बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे आहे.
  • जमा केलेल्या फॉर्मची पडताळणी होणार आणि त्या बँकेकडे तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र ठराल तर तुम्हाला मोबाईल नंबरवर फोन किंवा मेसेजच्या स्वरूपात कळविण्यात येईल आणि तुम्हाला लोनची रक्कम प्रदान करण्यात येईल.

पर्सनल लोन करिता लागणाऱ्या काही अटी

  • लोण घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 21 वर्षे ते 60 वर्षाच्या मधात असणे आवश्यक आहे.
  • क्रेडिट स्कोर हा 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
  • मासिक पगार हा 15 हजार रुपये असणे गरजेचे आहे.

FAQs on PM Aadhar Card Loan Yojana 2024

1.पीएम आधार कार्ड लोन योजने अंतर्गत मिळालेल्या लोनच्या रकमेवर व्याज किती राहणार?

व्यक्तीला लोन प्राप्त झाले असेल तर त्याला आलेल्या लोनच्या रकमेवर 0.3% पासून 12% पर्यंत व्याज द्यावे लागणार. हे व्याजदर लोन मिळालेल्या बँकेवर अवलंबून राहील.

2. जर कोण्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला पर्सनल लोन मिळू शकते का?

होय. आधार कार्ड नसेल तरी देखील पर्सनल लोन प्राप्त करता येतो. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे जसे की तुमचे नाव, गाव, पत्ता इत्यादी जमा करतात या गोष्टीच्या आधारे बँक तुम्हाला लोन देऊ शकते. तुमचा बायोमेट्रिक डेटा जसे की हाताचे ठसे, डोळ्याचे स्कॅनिंग इत्यादी हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहेत. त्यामुळे पर्सनल लोन करिता आवेदन करतानी आधार कार्डची एक प्रत जमा करणे गरजेचे ठरते. जेणेकरून तुम्ही दिलेल्या माहितीची वेरिफिकेशन करणे सोपे होईल.

3.ही योजना कुठल्या बँकेत उपलब्ध आहे?

प्रधानमंत्री आधार कार्ड लोन योजना ही देशातल्या सगळ्या मान्यता प्राप्त बँकेमध्ये आणि एनबीएफसी मध्ये उपलब्ध आहे.

4.माझ्याकडे आधार कार्ड आहे परंतु सॅलरी स्लिप नाही. मला पर्सनल लोन मिळण्यात अडचणी येईल का?

तुम्हाला सांगू इच्छितो की आधार कार्ड हा एक केवायसी डॉक्युमेंट आहे. परंतु लोन फेडण्याची क्षमता हे तुमच्या सॅलरी स्लिप वरून समजते. तुमच्या खात्यात किती पगार आणि पैशाची उलाढाल होत असते याची माहिती बँकला मिळते. त्यामुळे तुम्हाला लोन मिळणे सोपे होते.

Disclaimer:- The above information is only for educational purpose only. Any submission of your personnel or financial information in order to take loan may cause a financial loss. In that case, Vidyarthiyash will not be responsible for any such activities. We advise you to do your own research when dealing with such sort of activities specially where the information about the finance, personal is involved.

वरील दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांमध्ये आणि मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आर्टिकल वाचण्याकरिता आमच्या ब्लॉगला विजीट देत चला.