मर्चन्ट नेवी जॉईन करा 

लाखोंचा पगार मिळवा 

White Dotted Arrow

मर्चन्ट नेवी मध्ये नौकरी करणाऱ्यांना लाखोंचा पगार मिळतो. जाणून घ्या कुठले कोर्सेस करणे गरजेचे आहे. 

White Dotted Arrow

GP RATING

01.

रेटिंगचे कोर्स दहावी आणि आयटीआय नंतर करता येते. या मध्ये डेक रेटिंग आणि इंजिन रेटिंग अशा दोन ऑपशन्स असतात.   

White Dotted Arrow

DNS

02.

हा कोर्स बारावी नंतर करता येतो. या करीत ची परीक्षा देणे गरजेचे असते. हा १ वर्षाचा कोर्स आहे. 

White Dotted Arrow

GME

03.

हा कोर्स MECHANICAL ENGG. नंतर करता येतो. हा कोर्स करून तुम्ही शिपच्या इंजिन आणि इतर मशीनरी वर काम करू शकता.

White Dotted Arrow

B.Sc in Nautical Science.

04.

हा एक DEGREE  कोर्स आहे. प्लेसमेंट झाल्यावर तुम्ही काही वर्षात SHIP CAPTAIN बनू शकता. 

White Dotted Arrow

B.Tech in Marine Engg.

05

हा देखील १ DEGREE कोर्स आहे. हा ५ वर्षांचा असतो. हा कोर्स शिप इंजिनशी निगडित असतो. 

White Dotted Arrow

वरील कोणतेही एक कोर्स करून तुम्ही लाखो रुपयांची नौकरी मिळवू शकता. सुरुवातीला पगार ८०००० रुपये असते. 

White Dotted Arrow
White Dotted Arrow

मर्चन्ट नेवी मध्ये पगार 

CAPTAIN

CHIEF ENGINEER

CHIEF OFFICER

SECOND ENGINEER

RATINGS

1200000

1100000

1000000

900000

200000

मर्चन्ट नेवी बद्दल संपूर्ण माहिती 

Arrow