आजच्या युगात विद्यार्थ्यांना TOP Skills शिकणे गरजेचे आहे. नौकरीसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी या Skills ची गरज पडणार
Coding Python आणि Java Languages शिकून चांगला करिअर बनवता येते.
Public Speaking हे शिकून तुम्ही भाष्यांतर करू शकता आणि चांगला वक्ता बनु शकता. तुम्ही Confident व्हाल.
Video Editing हि उत्तम Skill आहे. हि शिकुन चांगल्या पगाराची नौकरी मिळु शकते.
Financial Skills भविष्यात पैश्यांची Savings, Budgeting, Investment करणे आवश्यक आहेे.
Creative Writing विचारांना चांगला लेख मिळावा या करीत हि Skill शिकता येते. Storytelling करून चांगला Success मिळवु शकता.
Graphic Designing Canva , Adobe Photoshop अश्या काही Softwaresचा वापर करून Creativity आणि Freelancing सुरु करू शकता.
AI Skills Logical Reasoning आणि Analytical Skills आजच्या काळात खूप Demand मध्ये आहे.