करा Brain Exercise आणि वाढवा Focus आणि Memory

चांगल्या शरीरासोबत आपल्या मेंदुची काळजी घेणे गरजेचे आहे. मनाला शांत आणि निरोगी ठेवण्यासाठी ह्या Exercises नक्की करा. 

शब्दकोडे , पझ्झल्स गेम्स अश्या काही गोष्टी करून तुम्ही मेंदुला अजुन Challenging बनवता. 

Puzzling

Arrow

Reading Habits

नेहमी वाचण्याची सवय अंगीकृत करून नवीन विचारांना आत्मसात केल्याने आपला नवीन गोष्टी शिकण्यास तयार होतो. 

मेंदुला व्यायामाची गरज असते. त्याकरिता तुम्ही Meditation केले पाहिजे. याने कमी होतो आणि माणुस आणखी शांत होतो. 

Meditation

Arrow

Socialize 

Healthy Brainसाठी नवीन लोकांसोबत भेटणे गरजेचे आहे. आपल्या मित्रांसोबत भेटत चला आणि नेहमी आनंदी राहा. 

शारीरिक कसरत केल्याने आपल्या मेंदुकडे चांगला रक्त प्रवाह होतो आणि मेंदुला Oxygen मिळते.  

Physical Exercise

Arrow

Brainला लागणाऱ्या चांगल्या आहाराचे सेवन करा. Fish,बदाम आणि इतर गोष्टी नेहमी आहारात घेत चला. 

Eat Brain Foods

Arrow

Conclusion

Story मध्ये दिलेली माहितीचा वापर करून आपल्या Brainला Healthy बनवा. ह्या चांगल्या सवयी नेहमी पाळत चला आणि सदा आनंदी राहा.