Career Guide
इंडियन हॉटेल्स दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. हॉटेल मॅनेजमेंट ही अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये रिसेशन खूप कमी पाहायला मिळते.
भारतामध्ये हॉटेल मॅनेजर बनण्याकरिता बारावीनंतर बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामधील एक कोर्स म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स. हि सगळे Professional कोर्स आहेत.
हा ३ वर्षाचा कोर्से आहे ज्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकता येते. कोर्स फीस जवळपास ३ लाख रुपये आहे.
हा Degree कोर्स आहे. हे केल्यानंतर मोठ्या हॉटेल्स मध्ये चांगल्या पगाराची नौकरी मिळु शकते.
हा Degree नंतर कोर्स करावा लागतो. या मध्ये पगारवाढ चांगली होते आणि जॉब लोकेशन देखील चांगली मिळते.
हॉटेल मॅनेजमेंट मधील हा कोर्स Demanding आहे. हॉटेल्स इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन्स स्ट्रॅटेजीक रित्या पार पाडणे शिकवले जाते.
हॉटेल्स मध्ये होणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सी, डिस्ट्रीब्यूटर, आऊटसाईड वेंडर अश्या कामांचा Specialised कोर्स आहे.
रिसेप्शन, हाउसकीपिंग, किचन स्टाफ या लोकांच्या कामांवर सुपरव्हिजन करणे. हॉटेल्स मध्ये सफाई आणि स्वच्छता याच्याकडे कटाक्षाने लक्ष देणे.