ह्या 5 Doctor Course ला अधिक महत्त्व वाढलेला आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना नीट (NEET) ची परीक्षा देणे गरजेचे ठरते. ही परीक्षा दरवर्षी होत असते .
डेंटिस्ट बनण्याकरिता विद्यार्थ्याला बीडीएस बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. हा कोर्स करणे गरजेचे असतेया कोर्समध्ये दातांशी संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो.
आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याकरिता बीएएमएसचे कोर्स करावे लागते.या कोर्समध्ये आधुनिक चिकित्सा, व्यवहारिक प्रशिक्षण आणि अष्टांग आयुर्वेद याबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करण्यात येते.
होमिओपॅथिक डॉक्टर बनण्याकरिता तुम्हाला बीएचएमएस BHMS चे कोर्स करणे गरजेचे ठरते.बीएचएमएस कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला होमिओपॅथी औषधे तसेच सर्जरी याबद्दल ज्ञान प्राप्त होते.
बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी हा कोर्स पाच वर्षांचा असतो. या कोर्सच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना पशु चिकित्सक ही पदवी प्राप्त होते.
Opthalmology कोर्स हा डोळ्यांबद्दल असते. या मध्ये डोळ्यांविषयी ज्ञान प्राप्त होतो.
डॉक्टर कसे बनायचे या बद्दल संपूर्ण माहिती येते वाचा.
अधिक तर विद्यार्थ्यांचा स्वप्न असतो की त्यांनी डॉक्टर व्हायचे. डॉक्टर बनण्यासाठी खूप स्पर्धा लागलेली असते. परंतु मेहनती विद्यार्थ्यांनाच यश प्राप्त होत असते.