कृपया कुठल्याही क्षेत्रात जाण्या अगोदर स्वतःची रिसर्च करणे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेणे हे गरजेचे आहे.

सुरुवातीपासून बरोबर मार्गदर्शन मिळाले की विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये प्रगतीपथावर जाऊ शकतात. परंतु खूप वेळा अचूक मार्गदर्शन मिळणे हे कठीण होत असते.

या कोर्सेसला भविष्यात भरपूर Demand आहे. हे Course करून विद्यार्थी आपल्या Career मध्ये Successful होऊ शकतात. 

Top Career Options मध्ये इंजीनियरिंग क्षेत्रात जास्त प्रवेश घेण्याचा मुख्य कारण म्हणजे कम्प्युटर सायन्स मध्ये असणाऱ्या नोकरीचा पगार.

बारावीनंतर तुम्ही B.Sc. Nautical Science ह्या पदवी कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही Diploma In Nautical Science या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये कार्य करू शकता. हे कोर्स नंतर तुम्ही हॉटेल्समध्ये हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजरच्या रूपात काम करू शकता.

प्रोफेशनल कोर्सेस मध्ये पायलट होणे हा एक Top Career Option आहे. पायलट बनून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

बारावी सायन्स नंतर मेडिकल हा कोर्स घेणे हा एक Top Career Option आहे. नीट या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर तुम्हाला MBBS या कोर्स साठी प्रवेश मिळू शकतो.

या कोर्सेसच्या व्यतिरिक्त अजून कोर्स बद्दल माहिती आमच्या वेबसाईट ला लिहिलेल्या Blog वर उपलब्ध आहे. ते नक्की वाचा. 

Read Web Stories