How to improve CIBIL Score in 2025 : सिबिल स्कोर वाढवण्याची Step-by-step Process

How to improve CIBIL Score in 2025: नमस्कार मित्रांनो! आपल्या फायनान्शियल जीवनामध्ये सिबिल स्कोर CIBIL SCORE चांगला असणे हे अत्यंत गरजेचे आहे. या सिबिल स्कोरच्या क्रेडिटच्या रेकॉर्ड नुसार तुम्ही जर बँकेकडून कुठल्याही प्रकारचा कर्ज घेतला असेल आणि तो कर्ज किती मुदतीच्या वेळेस फेडले याचे रेकॉर्ड असते. या सिबिल स्कोर क्रेडिट रिपोर्ट आधारावर कुठलीही बँक, फायनान्शियल कंपनी ही माहिती करतात की कर्जासाठी आवेदन करणाऱ्या व्यक्तीला बँकेकडून किंवा फायनान्शियल कंपनी कडून कर्ज देण्यात येईल की नाही. चांगला सिबिल स्कोर असणे हे अत्यंत गरजेचे आहे. याचमुळे तुम्हाला काही बँकेकडून आणि फायनान्शियल कंपनी कडून सहज रित्या कर्ज मिळू शकते. परंतु जर तुमचे सिबिल स्कोर हे कमी असेल तर तुम्हाला बँकेकडून किंवा फायनान्शियल कंपनीकडून लोन अप्रूव्ह होणे यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागणार.

How to improve CIBIL Score
How to improve CIBIL Score

त्याचप्रमाणे सिबिल स्कोर कमी असणे याचे प्रभाव तुमच्याजवळ असलेल्या क्रेडिट कार्डवर देखील पडतो. क्रेडिट कार्ड वापरताना देखील काही अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे या समस्याचे समाधान म्हणून आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये How to improve CIBIL Score in 2025 सिबिल स्कोर कसे वाढवायचे याबद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे खालील दिलेल आर्टिकल पूर्ण वाचा आणि आर्टिकल वाचून आपला सिबिल स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करा.

सिबिल स्कोर काय असते? What is CIBIL Score?

सिबिल स्कोर Cibil Score यालाच क्रेडिट स्कोअर नावाने देखील ओळखले जाते. सिबिल स्कोर हा तीन अंकी असलेली संख्या असते. ही संख्या 300 ते 900 दरम्यान असते. या स्कोर माध्यमातून कुठल्याही व्यक्तीला कर्ज मिळणार की नाही हे माहिती होते. साधारणतः सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर लोन Loan आवेदन करता व्यक्तीचा 750 च्या वरती असेल तर तो सिबिल स्कोर लोन Loan प्राप्तीसाठी चांगला मानला जातो. 750 च्या वरती असलेल्या सिबिल स्कोरला कुठलीही संस्था, बँक किंवा फायनान्शियल कंपनी हे लवकरात लवकर लोन अप्रूव्ह करून देतात. कुठलीही संस्था लोन करणाऱ्या आवेदकाला सिबिल स्कोर पाहूनच लोन अप्रूव्ह करते.

त्यामुळे सिबिल स्कोर Cibil Score 750 च्या वरती असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुमची बँकेकडून काही किस्त असेल तर ते तुम्ही वेळेवर फेडत चला. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवर देखील आपण सामान किंवा पैसे यांचा वापर करत असतो. EMI किंवा थकबाकी असेल तर हे वेळेवर भरणे याची सवय पाळणे गरजेचे आहे. ह्या गोष्टी वेळेवर केल्या की आपला सिबिल स्कोर चांगला राहतो. तुमचा सिबिल स्कोर हा कमी होतो. ज्यामुळे आपल्याला नवीन क्रेडिट कार्ड बनवणे किंवा बँकेकडून लोन प्राप्त करणे यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुमचाही सिबिल स्कोर हा खराब असेल तर सुधारण्याकरिता खालील दिलेल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या फायनान्शियल व्यवहारात वापरू शकता. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर Cibil Score वाढण्यास मदत होईल.

खराब झालेला सिबिल स्कोर कसा वाढवावा? How to improve CIBIL Score?

जर तुम्ही देखील तुमच्या सिबिल स्कोर कमी असल्याचा त्रास सहन करत असाल तर खालील दिलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा खराब झालेल्या सिबिल स्कोर हा चांगला बनवून घेऊ शकता. तर चला खालील दिलेल्या गोष्टींवर चर्चा करू-

1.वेळेवर लोनची किस्त भरणे

जर तुम्हाला तुमचा खराब झालेला सिबिल स्कोर हा वाढवायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ते म्हणजे तुम्ही घेतलेल्या लोनची Loan परतफेड करणे. कुठल्याही बँकेकडून कुठल्याही प्रकारचे लोन घेतलेले असेल तर ते लोन तुम्हाला दिलेल्या कालावधीत फेडणे गरजेचे आहे. जर तुम्ही ते लोन कालावधीत फेडत असेल तर तुमचा सिबिल स्कोर हा वाढू शकतो. अन्यथा जर तुम्ही त्या लोनची परतफेड करण्यास अपयशी ठरले असेल तर तुमचा सिबिल स्कोर Cibil Score हा कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

वेळेवर ईएमआई भरल्याने तुमचा सिबिल स्कोर हा चांगला राहतो. अन्यथा तुम्ही ईएमआय उशिरा फेडत असाल तर तुम्हाला त्यावर पेनल्टी देखील भरायची असते. सोबतच तुमचा सिबिल स्कोर Cibil Score हा देखील कमी होतो.

2.क्रेडिट बॅलन्स बनवा (Maintain Credit balance)

सिक्युअर आणि अनसिक्युअर असे हे दोन प्रकारचे लोन असतात. कुठल्याही आवेदकाने सिक्युअर आणि अन सिक्युअर हे दोन्ही प्रकारचे लोन Loan घेतले असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. लोनचे परतफेड हे सर्वप्रथम अनसिक्युअर लोनचे करावे. कारण की सिक्युअर लोन बँकेकडे आपण गॅरेंटरच्या स्वरूपात आपली प्रॉपर्टी किंवा एखाद एफडी ही जमा केलेली असते. त्यामुळे जर आपण सिक्युअर लोन फेडणे मध्ये असमर्थ राहतो तर बँकेकडे गॅरंटीच्या स्वरूपात दिलेली आपली प्रॉपर्टी, किंवा एफडी हे बँकेच्या स्वाधीन होते. परंतु अनसिक्युअर लोनच्या बाबतीत बँकेला कुठलेही प्रकारची प्रॉपर्टी किंवा एफडी गॅरंटीच्या स्वरूपात ठेवलेली नसते. त्यामुळे नेहमी अनसिक्युअर लोन सगळ्यात अगोदर फेडणे गरजेचे आहे. तुमचा क्रेडिट बॅलन्स हा देखील चांगला बनून राहतो.

आता मिळवा Instant Personnel Loan तेही आधार कार्डचा वापर करून. App इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

3.बँकेच्या प्रक्रियेवर नजर ठेवणे

तुम्ही घेतलेल्या लोनची जर परतफेड पूर्णपणे झाली असेल आणि त्याच प्रकारे लोन मिळाल्यानंतर लोन परतफेड केल्यानंतर तुम्ही लोनचे Loan अकाउंट जर बंद केले असणार त्यानंतर तुम्हाला बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण की बरेचदा लोन Loan परतफेड केल्यानंतर देखील तुमचे लोनचे अकाउंट हे ऍक्टिव्ह असतात. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होत राहतो. त्यामुळे लोन पूर्णपणे परतफेड केल्यानंतर हे सुनिश्चित करून घेणे गरजेचे आहे की तुमचे लोनचे अकाउंट हे पूर्णपणे बंद झाले असतील. अन्यथा तुमचा लोनचा अकाउंट सुरू असल्यास सिबिल स्कोर Cibil Score कमी होऊ शकतो.

Also Read : करा Birth Certificate Download घर बसल्या | महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र|Step-by-step Process in 2024

4.क्रेडिट कार्ड(Credit Card)चे बिल वेळेवर भरा (Payment of Credit card bill)

तुम्ही जर क्रेडिट कार्ड credit card वापरत असाल आणि त्या क्रेडिट कार्ड credit card चा वापर घेऊन तुम्ही शॉपिंग किंवा बँकेकडून मिळालेली क्रेडिटची फॅसिलिटीचा वापर करत असाल. तर त्याचे जे बिलचे EMI बाकी आहे याला कधीही पेंडिंग ठेवू नये. कारण की क्रेडिट कार्ड (credit card) चे बिल जर पेंडिंग राहिले तर त्यांचा सरळ प्रभाव तुमच्या सिबिल स्कोरवर होतो. सिबिल स्कोर कमी होत असतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिल हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फेडणे गरजेचे ठरते. क्रेडिट कार्ड (credit card) चे बिल तुम्ही जितक्या लवकर भराल क्रेडिट स्कोर वाढण्यास मदत होते. एक नित्यनेमाने दिलेल्या आणि ठरवलेल्या तारखेच्या आत तुम्हाला क्रेडिट स्कोरचे बिल भरणे गरजेचे आहे. ही सवय लावल्याने तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वाढण्यास मदत होईल.

5.एकाच वेळेवर एकापेक्षा जास्त लोन घेणे (Multiple Loans at a time)

क्रेडिट स्कोर कमी होण्यापासून वाचवण्याकरिता हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा फायनान्शियल प्लॅनिंग चुकल्या कारणामुळे त्याच वेळेस बरेच बँकांमधून एकापेक्षा जास्त लोन घेतात. ही सवय त्यांना त्यांच्या सिबिल स्कोर कमी करण्यास पात्र ठरते. पुढे तुम्हाला फक्त एका बँकेकडून एकच लोन घ्यायची आहे आणि त्या एकाच लोनचे परतफेड केल्यानंतर दुसरा लोन घेऊ शकता. एकापेक्षा जास्त लोन घेतल्या कारणाने तुमचा सिबिल स्कोर Cibil Score कमी होतो.

If you wish to check the CIBIL score and want to avail the Loan facility, Download the Below app now!

App Download
App Download
CIBIL App
CIBIL App

6. जॉईंट अकाऊंट न उघडणे (Say no to Joint Account)

जॉइंट अकाउंट उघडणे हे तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. कारण की याचा थेट प्रभाव तुमच्या सिबिल स्कोर वर होतो. जर तुम्ही कुण्या व्यक्तीला लोनच्या गॅरेंटर म्हणून तुम्ही गॅरेंटर बनत असाल तर त्याचा प्रभाव देखील तुमच्या सिबिल स्कोर वर होते. कारण की तुम्ही ज्या व्यक्तीचे गॅरेंटर बनले आहात त्याने बँकेकडून घेतलेल्या लोनचे परतफेड केले नाही तर त्या लोनची सर्व जिम्मेदारी ही तुमची असते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. म्हणूनच व्यक्तीचे गॅरेंटर बनण्यापासून स्वतःला वाचवा आणि तुमचा सिबिल स्कोर वाढवा.

7.क्रेडिट कार्डचे उपयोग अधिक न करणे (Avoid excessive use of Credit card)

क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर IMPROVE करण्याकरिता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डवर असलेली लिमिट वर लक्ष ठेवणे. चांगली सवय म्हणून तुमच्याजवळ असलेल्या क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30% रक्कम फक्त खर्च करायची आहे. सोबतच विनाकारण कार्डचा वापर करू नये. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो. म्हणून एक चांगली सवय म्हणून क्रेडिट कार्डचा कमीत कमी वापर करावा.

8.लोन परत फेडायची अवधी जास्त काळ ठेवणे

जर आपण एखाद्या बँकेकडून लोन घेतले असेल तर त्या लोन परतफेड करण्याची अवधी ही जास्त काळ ठेवणे आहे. यामुळे तुम्हाला एक मदत होणार. जी म्हणजे की तुमची मासिक ईएमआय ही कमी होणार. महिन्याला आलेली ईएमआय ही कमी असल्याकारणाने तुम्ही ते सहजरीत्या देऊ शकता. ज्यामुळे ईएमआय भरणे हे कधीही चुकणार नाही. तुमच्या सवयीनुसार तुमचा सिबिल स्कोर हा वाढत जाणार.

आता मिळवा Instant Personnel Loan तेही आधार कार्डचा वापर करून. App इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

FAQs about How to improve CIBIL Score in 2025

1.सिबिल स्कोर कमी राहिला तर लोन मिळतो का? Loan on Less Cibil Score?

सिबिल स्कोर हा कमी राहिला तर बँक लोन अप्रूव्ह करत नाही.

2.क्रेडिट कार्ड चा उपयोग करून सिबिल स्कोर वाढवता येतो का?

होय. क्रेडिट कार्डच्या रकमेचे 30 टक्के रक्कम वापरून आणि ही रक्कम नियमित मुदतीत फेडून आपण सिबिल स्कोर वाढवू शकतो.

3.आपण लोन घेतलं आणि फेडले नाही तर सिबिल स्कोर वर काय परिणाम होणार?

लोन घेऊन जर आपण ते वेळेवर फेडण्यात अपयशी ठरलो तर आपला सिबिल स्कोर हा पूर्ण कमी होतो. ज्यामुळे भविष्यात जर आपल्याला पैशांची गरज पडली आणि त्याकरिता आपण लोनसाठी अर्ज केला तर हा लोन आपल्याला मिळू शकणार नाही.

4.सिबिल स्कोर कसे चेक करावे? How to check cibil score?

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी बँकांशी संपर्क साधू शकता. आता बरेचसे एप्लीकेशन अवेलेबल आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही सिबिल स्कोर चेक करू शकता.

5.सिबिल स्कोर किती अंकी असतो?

सिबिल स्कोर हा तीन अंकी असतो. स्कोर हा 300 ते 900 दरम्यान असू शकतो.

6.क्रेडिट कार्ड काय असते? What is credit card?

तुमच्या महिन्यातील पैशांची देवाण-घेवाणच्या स्टेटमेंटच्या आधारावर बँक तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटी प्रदान करते. क्रेडिट कार्डचा उपयोग तुम्ही शॉपिंग करिता करू शकता.

Disclaimer– The above information is for information and educational purpose only. There is no suggestions or any motive to promote the above third party application. User need to do his own research or consult any financial advisor or bank before applying for any of the above application.

जर तुम्हाला हा आर्टिकल वाचून सिबिल स्कोर कसा वाढवावा याबद्दल माहिती मिळाली असेल तर ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. कारण की ही माहिती प्रत्येकाला जाणून घेणे गरजेचे आहे. आज प्रत्येक व्यक्ती जवळ क्रेडिट कार्ड आहे आणि त्या क्रेडिट कार्डचा वापर ते करत असतात. ज्यामुळे त्यांच्या सिबिल स्कोर कमी होत असतो. माहितीमुळे त्यांना आपला सिबिल स्कोर घडवण्यास मदत होईल. अशाच ब्लॉग साठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत चला. धन्यवाद!