Tips to crack UPSC IES Exam 

UPSC IES EXAM चे नोटिफिकेशन OUT झाले  आहे. नोटिफिकेशन मध्ये परीक्षा कधी होणार याबद्दल सांगितलेले आहे. ही परीक्षा चांगल्या मार्काने पास होण्याकरिता,ऑफिसर बनण्याकरिता काही टिप्स जाणून घेऊ.

1. सिल्याबस पूर्ण कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या विषयांचे प्रश्नाचे उत्तरे देता येईल. सखोल अभ्यास असू द्या.

2. कठीण असलेला विषय सगळ्यात अगोदर वाचा. या कठीण विषयांना जास्त वेळ द्या आणि या विषयांचे शॉर्ट नोट्स बनवा.

3. झालेल्या विषयांचे वेळेवर रिविजन करा जेणेकरून तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहणार. शॉर्ट नोट्स रिवाईस करा.

4. एखाद्या विषयाचे अभ्यास झाल्यानंतर त्या विषयाची टेस्ट सिरीज द्या टेस्ट सिरीज देणे हे खूप गरजेचे आहे. टेस्ट सिरीजचे analysis करा.

5. अभ्यास करताना पोमोडोरो टेक्निकचा वापर करा. याने अभ्यास करताना कंटाळा येणार नाही आणि तुमचे अभ्यासात लक्ष राहणार.

6. तयारी करत असतानी आपल्या शरीराकडे लक्ष द्या. शरीराला आवश्यक असणारे पदार्थ खा. आपल्या आहारात फळांना प्राधान्य द्या.

7. वेळेवर झोप घेत चला. मेडिटेशन करत जा. याने तुमचे ब्रेन फ्रेश राहील. तुम्ही  होम वर्कआउट देखील करू शकता.

IES EXAM  ची संपूर्ण माहितीसाठी आमचा ब्लॉग वाचा.