Current Affairs 01 December 2024

Current Affairs 01 December 2024
Current Affairs 01 December 2024

Current Affairs 01 December 2024

Current Affairs 01 December 2024– आजच्या आर्टिकल मध्ये आपण एक डिसेंबरचे करंट अफेयर्स जाणून घेणार आहोत. देशभरातील माहिती करिता आमच आर्टिकल नेहमी वाचत चला. या आर्टिकल मध्ये आलेले करंट अफेयर्स हे तुमच्या EXAMS मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरेआहेत.

1.दरवर्षी 1 डिसेंबरला जगभरात एचआयव्ही एड्सच्या HIV AIDS प्रति जागरूकता वाढवण्याकरिता, पीडितांना समर्थन देण्याकरिता आणि समाजामध्ये नकारात्मक गोष्टींना मिटवणे करिता WORLD AIDS DAY मनवला जातो यावर्षी 2024 मध्ये आजची थीम ही ठेवलेली आहे- Take the Rights Path- My health My right

2. देशाची राजधानी दिल्ली येथे वायू गुणवत्ता चे स्थळ पुन्हा गंभीर झाले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या अनुसार 1 डिसेंबरला सकाळी सहा वाजता वायू गुणवत्ता सूचकांक 317 दर्ज केले आहे.

3. टीम इंडियाला अंडर-19 एशिया कप 2024 च्या मॅच मध्ये 44 रनचा पराभव मानावा लागलेला आहे.

4. सीमा सुरक्षा बल चे 1 डिसेंबर 2024 ला 59 वे स्थापना दिवस म्हणवल्या जाईल. सीमा सुरक्षा बल हा भारत देशाच्या सीमाच्या सुरक्षेचे एक प्रमुख सशस्त्र बल आहे. 1965 ला बीएसएफ BSF ची स्थापना केली गेली.

5. अभिनेता विक्रांत मेसीला 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव च्या भव्य समापन सोहळ्यामध्ये इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

6. रक्षा मंत्रालयाने 30 नोव्हेंबरला कोचीन शिपयार्ड लिमिटेड सोबत एका समजोत्यावर हस्ताक्षर केले आहे. या समझोत्यानुसार 1200 करोड रुपयाचे लागत लागून आयएनएस विक्रमादित्य चे मेंटेनन्स होणार आहे.

7. केंद्र सरकारने परदेशामध्ये संकटग्रस्त भारतीय महिलांच्या सहाय्यकरिता 9 वन स्टॉप सेंटर OSCला मंजुरी दिली आहे.

8. मेघालय येथे दोन दिवसीय मे गोंग महोत्सव 2024 सुरू झाला आहे.

9. क्रॉसिंग या विदेशी चित्रपटाला भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव मध्ये प्रतिष्ठित ICFT युनेस्को गांधी पदक देण्यात आले.

10. तीन दिवसीय अष्टलक्ष्मी महोत्सव 2024 नवी दिल्ली येथे आयोजित केले गेले आहे.