Current Affairs 02 December 2024
Current Affairs 02 December 2024- आजच्या या आर्टिकल मध्ये आपण 2 DECEMBER 2024 चे करंट अफेअर जाणून घेणार आहोत. हे करंट अफेअर तुम्हाला जागतिक आणि भारतातील माहिती बद्दल करंट अफेअर्स मिळतील. हे करंट अफेयर्स आम्ही प्रकाशित झालेल्या नामांकित वृत्तपत्र, सोशल मीडिया, न्यूज चैनल वरून एकत्रित करतो. हे करंट अफेअर वाचून तुम्हाला राज्य परीक्षा त्यामध्ये उपयोगी पडणार. रेल्वेचे परीक्षा जसे SSC , RRB JE, LOCOPILOT यामध्ये देखील उपयोगी पडणार. तेव्हा आजचे CURRENT AFFAIRS नक्की वाचा आणि मित्रांमध्ये शेअर करा.
1.सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये महिला एकलचे किताब पी व्ही सिंधू ने जिंकले आहे.
2. नुकतेच घरचोला हस्तशिल्प ला भौगोलिक संकेतांक मिळालेला आहे. ते गुजरात या राज्याची संलग्न आहे.
3. नगोझी ओकोन्जो इवेला ह्या डब्ल्यूटीओ च्या महानिर्देशकच्या रूप मध्ये पुन्हा नियुक्त झाले आहे.
4. नुकतेच न्युझीलँड क्रिकेट संघाकडून 9000 रन बनवणारा केन विलियमसन हा न्यूझीलंडचा पहिला किवी खेळाडू बनला आहे.
5. नुकतेच कृषी बागवानी उत्पादनांची सहायता करिता अरुणाचल प्रदेश या राज्य सरकार द्वारा अरुण हिमविर सुरू करण्यात आला आहे.
6. मनसुख मांडवीया हे नुकतेच केंद्रीय न्यासी बोर्डचे 236 व्या बैठकची अध्यक्षपदी होते.
7. बीपीसीएल BPCL या कंपनीने FIPI 2023 पुरस्कार जिंकलेला आहे.
8. एचडीएफसी बँक HDFC BANK या खाजगी बँकेने प्रगती बचत खाता सुरू केला आहे.
9. 1 डिसेंबरला भारतातील नागालँड या राज्याचा राज्य दिवस मनवण्यात आला आहे.
10. डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन FBI प्रमुख स्थानी काश पटेल यांना नियुक्त केले आहे.