Current Affairs 03 December 2024

Current Affairs 03 December 2024

Current Affairs 03 December 2024

Current Affairs 03 December 2024– आजच्या आर्टिकल मध्ये आपण ३ डिसेंबर 2024 चे करंट अफेयर्स जाणून घेणार आहोत. हे करंट अफेयर्स तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. हे करंट अफेयर्स आम्ही नामांकित प्रकाशित वृत्तपत्रे, सोशल मीडियावर येणाऱ्या खऱ्या माहिती, दूरचित्रवाहिनीवर येणाऱ्या बातम्या यांचे संगोपन करून बनवले आहेत. हे करंट अफेयर्स तुम्हाला राज्य परीक्षा आणि केंद्र परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहेत. रेल्वेच्या परीक्षेमध्ये देखील हे तुम्हाला उपयोगी पडणार तेव्हा हा आर्टिकल पूर्ण वाचा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्र विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद!

1.डिसेंबर 2024 मध्ये भारत आणि मलेशिया या दोन देशांमध्ये हरीमऊ शक्ती सैन्य अभ्यास झाला.

2. नुकतेच उत्तर प्रदेश या राज्याचा 76 वा जिल्हा म्हणून महाकुंभ याला घोषित करण्यात आला.

3. नुकतेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रतियोगिता मध्ये पुरुष एकलचे किताब लक्ष सेन यांनी जिंकले.

4. नुकतेच फ्रान्सिसि भारतीय लेखक आणि शोधकरता पृथ्वीचंद्र मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांना 2020 मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले होते.

5.इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल International cricket council ICC चे युवा अध्यक्ष म्हणून जय शहा यांची नियुक्ती झाली आहे.

6. फिल्म फेयर ओटीटी अवॉर्ड 2024 Filmfare OTT awards 2024 मध्ये सिरीज Series कॅटेगिरी मध्ये द रेल्वे मॅन या सिरीज ला बेस्ट सिरीज अवॉर्ड देण्यात आले.

7. सोडाव्या संयुक्त राष्ट्र मरुस्थलीकरण संमेलनचे आयोजन साऊदी अरब या देशात केले जाणार आहे.

8.नुकतेच राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दोन डिसेंबरला मनवण्यात आला.

9. उत्तराखंड या राज्यामध्ये खेळ महाकुंभ 2024 चे उद्घाटन केले.

10. नुकतेच आंध्र प्रदेश या राज्य सरकारने न्यायिक अधिकाऱ्यांची सेवा निवृत्तीची आयु साठ वर्षापासून 61 वर्ष केली आहे.