Current Affairs 08 December 2024

Current Affairs 08 December 2024
Current Affairs 08 December 2024

Current Affairs 08 December 2024

Current Affairs 08 December 2024:- सध्याच्या परीक्षेच्या युगामध्ये करंट अफेयर्सचे ज्ञान प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. याने विद्यार्थ्यांना त्यांची आकलन कसे होत आहे बद्दलची माहिती मिळते आणि अध्ययन क्षेत्राच्या संबंधित विशेष घटना त्याबद्दल माहिती मिळते. घटना किंवा करंट अफेयर्स हे परीक्षेमध्ये विचारले जाते. या करंट अफेअर्स चे काम तुम्हाला RAILWAY, SSC, SSB, CGL, UPSC, MPSC, RRB, LOCOPILOT, JUNIOR LEVEL EXAM, STATE PUBLIC SERVICE COMMISSION, POLICE ENTRANCE EXAM, RTO, MVO, PSU, GATE, ENGINEERING ENTRANCES ETC अशा अनेक सरकारी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. Vidyarthiyash मधील करंट अफेयर्स वाचून निबंध लेखन करता येते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीच्या वेळेस करंट अफेयर्स नित्यनेमाने रोज वाचणे गरजेचे आहे. Please read Current Affairs of 08 December 2024.

आजचे सुविचार-

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे. जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.”

1.नुकतेच भारत या देशाला पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र नार्कोटिक ड्रग्स आयोग च्या अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे.

2. नुकते भारत देशात द्वारा स्वदेशी अँटिबायोटिक इफेक्ट निफ्टी रोमान्सला लॉन्च करण्यात आले.

3. 11 डिसेंबर 2024 पासून स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन चे सातवे संस्करण 51 केंद्रांवर सुरू करण्यात येईल.

4. 7 डिसेंबरला दरवर्षी भारतामध्ये सशस्त्र सेना झेंडा दिवस मनवला जातो.

5. नुकतेच नेपाल आणि चीन या दोन देशांमध्ये बेल्ट अँड रोड समझोत्यावर हस्ताक्षर केले.

6. नुकतेच हरियाणा या राज्यामध्ये 100 दिवसीय टीबी गहन अभियान सुरू करण्यात आले.

7. पूर्वोत्तर भारतामध्ये त्वरित आणि समग्र विकास यांना बढावा देण्याकरिता पीएम डिवाइन या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.

8. नुकतेच श्रीलंका या देशाचे क्रिकेट बोर्डचे मौजुदा अध्यक्ष शमी सिलवा हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे.

9. नुकतेच आसाम या राज्य सरकारने सार्वजनिक स्थळांवर गोमास खाण्यावर पूर्ण प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे.

10. नुकतेच आयआयटी मद्रास IIT MADRAS विद्यालयाने भारताचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार केला आहे.

भारताचा पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार झालेला आहे. हा ट्रॅक आयआयटी मद्रासच्या कॅम्पस मध्ये बनवण्यात आलेला आहे. या ट्रॅकची विशेषता अशी की या ट्रॅकची लांबी 410 मीटर आहे. हा एक हायस्पीड ट्रेन करिता ट्रॅक असणार आहे. हायपरलूप मध्ये एका ट्यूबच्या आत मधून व्हॅक्युम बनवले जाते आणि त्या ट्यूब मधून हायस्पीड ट्रेन चालत असते.

11. जेरेड इसाकमॅन यांना डोनाल्ड ट्रम्प ने नासाचे नवीन प्रमुख नियुक्त केले आहे. यासोबतच अमेरिका या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने स्कॉट बेसेंटला वित्त मंत्री बनवण्याची घोषणा देखील केली आहे. आरएफ केनेडी जूनियर यांना अमेरिकेचे स्वास्थ्य मंत्री या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. कायरो लेवीट यांना वाईट हाऊस प्रेस सचिव नियुक्त करण्यात आले आहे.

12. फ्रान्स या देशातील ऐतिहासिक Notre Dam चर्च ला जवळपास पाच वर्षानंतर आम जनतेकरिता उघडण्यात आले आहे. फ्रान्स या देशातील विश्व प्रसिद्ध असलेला हा चर्च आहे. हा चर्च जवळपास 861 वर्ष ऐतिहासिक चर्च आहे. हा चर्च बंद असल्याचा कारण म्हणजे या चर्चमध्ये आग लागल्यामुळे हा चर्च पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला होता.

13. नुकतेच छत्तीसगड या राज्यांमध्ये HUDCO ने कुपोषणला पूर्णपणे मिटवण्यासाठी उपहार दूध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. छत्तीसगड या राज्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर आहे. छत्तीसगड या राज्याचे मुख्यमंत्री विष्णु देव साई असे आहेत आणि राज्यपाल रामेन डेका हे आहेत.

14. नुकतेच जयपूर येथे राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समितीचे Rajasthan Global Investment Summit आयोजन केले जाईल. राजस्थान या राज्याबद्दल देखील आपण काही माहिती घेऊ. राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर आहे त्याचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आहेत आणि राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे आहेत.

15. नुकतेच 21 डिसेंबरला विश्व ध्यान दिवस मनवण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने केली आहे.

MORE FROM THIS WEBSITE-

IES Exam 2024 काय असते ? इंजिनिअरिंगची Top पोस्ट | Full information

PM Surya Ghar Yojana | मिळेल 300 युनिट्स पर्यंत वीज Free | पात्रता,आवेदन,सब्सिडी बद्दल पुर्ण माहिती|

चार्टर्ड अकाउंटंट कसे बनायचे? How to become CA? CA course 2024-2025 पूर्ण माहिती!

The above information is taken from the published articles, well noted newspapers, articles trending on social media, popular TV news channels, etc.