Current Affairs 09 December 2024

Current Affairs 09 December 2024
Current Affairs 09 December 2024

Current Affairs 09 December 2024

Current Affairs 09 December 2024:- सध्याच्या परीक्षेच्या युगामध्ये करंट अफेयर्सचे ज्ञान प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. याने विद्यार्थ्यांना त्यांची आकलन कसे होत आहे बद्दलची माहिती मिळते आणि अध्ययन क्षेत्राच्या संबंधित विशेष घटना त्याबद्दल माहिती मिळते. घटना किंवा करंट अफेयर्स हे परीक्षेमध्ये विचारले जाते. या करंट अफेअर्स चे काम तुम्हाला RAILWAY, SSC, SSB, CGL, UPSC, MPSC, RRB, LOCOPILOT, JUNIOR LEVEL EXAM, STATE PUBLIC SERVICE COMMISSION, POLICE ENTRANCE EXAM, RTO, MVO, PSU, GATE, ENGINEERING ENTRANCES ETC अशा अनेक सरकारी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. Vidyarthiyash मधील करंट अफेयर्स वाचून निबंध लेखन करता येते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीच्या वेळेस करंट अफेयर्स नित्यनेमाने रोज वाचणे गरजेचे आहे. Please read Current Affairs of 09 December 2024.

आजचे सुविचार-

संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.”

1. नुकतेच उत्तराखंड या राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 16000 घरे बनवले जातील.

2. नुकतेच भारत आणि कंबोडिया या देशांच्या सशस्त्र बळांच्या मधात CINMAX अभ्यास संपन्न झाला.

3. नुकतेच साहित्य अकॅडमी द्वारा आयोजित पुस्तकायन पुस्तक मेळ्याच्या तिसऱ्या संस्करनाचे सुरुवात नवी दिल्ली येथे झाली.

4. नुकतेच भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग हे रुस या देशाच्या अधिकारी यात्रेवर आहेत.

5. कृष्णवेनी संगीत नीरजनमच्या दुसऱ्या संस्काराचे आयोजन विजयवाडा येथे करण्यात येणार.

6. विश्व बँकेने महाराष्ट्र राज्यातील मागासलेल्या जिल्ह्यासाठी 188.28 मिलियन डॉलरचे कर्ज देण्याला मंजुरी दिली आहे.

7. नुकतेच बहरीन येथे विश्व भारोतलम चॅम्पियनशिप 2024 सुरू झालेली आहे.

8. गौतम हरी सिंगानिया यांची रेमंड लाइफस्टाइल लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

9. प्रल्हाद जोशी यांनी अन्न चक्र आणि स्कॅन पोर्टलचे अनावरण केले आहे.

10. आसाम या राज्यामध्ये सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे.

11. नुकतेच सुनीत मेहता यांना फिजी मध्ये भारताचे उच्चायुक्त नियुक्त केले आहे.

12. नुकतेच 30 वे कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव थीम देश फ्रान्स देश बनला आहे.

13. नुकतेच वेरोनिका बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार मिळणार.

14. 9 डिसेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस मनवला जातो. तुम्हाला सांगू इच्छितो की हा दिवस 31 ऑक्टोबर 2023 भ्रष्टाचाराच्या विरोधात संयुक्त राष्ट्र संमेलनच्या पारित झाल्यानंतर मनवला जातो. हा दिवस मनवण्याचा उद्देश असा की जागतिक स्तरावर लोकांमध्ये भ्रष्टाचार विरोधात जागरूकता पसरवणे.

15. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 डिसेंबरला हरियाणा मधील पानिपत येथे बीमा सखी योजना चे शुभारंभ करणार आहेत. या योजनेचे उद्देश असे की महिलांमध्ये वित्तीय साक्षरता आणि बीमा जागरूकता या गोष्टींना प्राधान्य देणे.

MORE FROM THIS WEBSITE-

What is GATE Exam in 2025? आवेदन प्रक्रिया पासून कौन्सिलिंग राऊंड पर्यंतची Useful Information

Freelance Work from Home jobs काय असते? 2025 मध्ये Latest Skills शिकून पैसे कमवा

करा Birth Certificate Download घर बसल्या | महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र|Step-by-step Accurate Process in 2024

The above information is taken from the published articles, well noted newspapers, articles trending on social media, popular TV news channels, etc.