Current Affairs 06 December 2024
Current Affairs 06 December 2024:- सध्याच्या परीक्षेच्या युगामध्ये करंट अफेयर्सचे ज्ञान प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. याने विद्यार्थ्यांना त्यांची आकलन कसे होत आहे बद्दलची माहिती मिळते आणि अध्ययन क्षेत्राच्या संबंधित विशेष घटना त्याबद्दल माहिती मिळते. घटना किंवा करंट अफेयर्स हे परीक्षेमध्ये विचारले जाते. या करंट अफेअर्स चे काम तुम्हाला RAILWAY, SSC, SSB, CGL, UPSC, MPSC, RRB, LOCOPILOT, JUNIOR LEVEL EXAM, STATE PUBLIC SERVICE COMMISSION, POLICE ENTRANCE EXAM, RTO, MVO, PSU, GATE, IES, SSC JE, ENGINEERING ENTRANCES ETC अशा अनेक सरकारी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. Vidyarthiyash मधील करंट अफेयर्स वाचून निबंध लेखन करता येते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीच्या वेळेस करंट अफेयर्स नित्यनेमाने रोज वाचणे गरजेचे आहे. Please read Current Affairs of 06 December 2024.
आजचे सुविचार-
‘समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.’
Current Affairs 06 December 2024
1.नुकतेच चीन या देशाने अंटार्टिका Antartica मध्ये आपला पहिला वायुमंडलीय निगराणी स्टेशन स्थापित केला आहे.
2. नुकतेच भारत आणि कुवेत देशांमध्ये आपसी सहयोग वाढवण्यासाठी संयुक्त आयोग चे गठन करण्यात आले.
3. नुकतेच दिल्ली येथील अभयारण्यात नैनो बबल टेक्निक परीक्षण सुरू केले आहे.
4. नुकतेच नवी दिल्ली येथे 29 वा सी आई आई भागीदारी शिखर संमेलन आयोजित झाला आहे.
5. नुकतेच भारत आणि इटली या देशांमध्ये एक नवीन कॉटन रूट सुरू करण्यात आला आहे.
6. प्रति वर्ष पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणवला जातो
7. नुकतेच चेन्नई येथे विश्व समुद्री संमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले.
8. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे 5 डिसेंबर 2024 ला महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्रीच्या रूपात शपथ घेतली आहे. महाराष्ट्र या राज्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. महाराष्ट्र या राज्याची राजधानी मुंबई शहर आहे. महाराष्ट्र शासनाने 10 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना 10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गुणांना कमी करण्याचे प्रस्ताव ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारने गायला राज्यमाताचे दर्जा दिले आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये असलेल्या पुणे एअरपोर्टचे नाव बदलून जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट केले जाणार आहे. भारताच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र राज्याची हिस्सेदारी ही 15% पासून कमी होऊन 13.3 टक्क्यांपर्यंत आली आहे.
9. रिपोर्टच्या नुसार भारतामध्ये दरवर्षी 50 हजार पेक्षा जास्त व्यक्ती मार्ग दुर्घटना मध्ये मरण पावतात.
10. केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनाच्या अंतर्गत मार्च 2025 पर्यंत 10 लाख टॉप सोलर लावण्याचा लक्ष ठेवलेला आहे. PLEASE READ THE FULL ARTICLE HERE
PM Surya Ghar Yojana | मिळेल 300 युनिट्स पर्यंत वीज Free | पात्रता,आवेदन,सब्सिडी बद्दल पुर्ण माहिती|
11. नुकतेच आसाम या राज्य सरकारने बीज खाण्यापासून पूर्णतः प्रतिबंध लावले आहे. आपण आसाम या राज्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आसाम या राज्याची राजधानी दिसपूर शहर आहे. आसाम या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा आहेत आणि आसाम या राज्याचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य आहे. आसाम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिशन वसुंधरा 3.0 लॉन्च केले आहे. आसाम या राज्यामध्ये काठी बिहू उत्सव मनवला जातो.
12. नुकतेच नेपाल या देशामध्ये सीताराम विवाह पंचमी महोत्सव आयोजित होणार आहे. आपण नेपाल या देशाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. नेपाल या देशाची राजधानी काठमांडू शहर आहे. नेपाल या देशामध्ये नेपाली रुपया चलन मध्ये आहे. नेपाली या देशाचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली आहेत. नेपाल या देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पडेल आहेत. नेपाली या देशामध्ये तिहार उत्सव बनवला जातो. नेपाल या देशांमध्ये नेवार समुदायाचे लोक महापूजा उत्सव मनवतात. नेपाल या देशामध्ये पारंपारिक जीतीय त्योहार बनवला जातो. अशोक राज सिगडेल यांनी नेपाळच्या सेना अध्यक्ष रुपी घेतलेली आहे.
MORE FROM THIS WEBSITE-
Pradhan Mantri Internship Yojana 2024 in Marathi : पात्रता,आवेदन,लास्ट डेट| Step-by-step Easy Guide
The above information is taken from the published articles, well noted newspapers, articles trending on social media, popular TV news channels, etc.
तुम्हाला आमच्या वेबसाईट बद्दलची माहिती Current Affairs 06 December 2024 आवडली असल्यास ही माहिती तुम्ही आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा आणि अशाच करंट अफेयर्सच्या माहितीबद्दल आमच्या Vidyarthiyash वेबसाईटला फॉलो करत जा.