Current Affairs 07 December 2024
Current Affairs 07 December 2024:- सध्याच्या परीक्षेच्या युगामध्ये करंट अफेयर्सचे ज्ञान प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. याने विद्यार्थ्यांना त्यांची आकलन कसे होत आहे बद्दलची माहिती मिळते आणि अध्ययन क्षेत्राच्या संबंधित विशेष घटना त्याबद्दल माहिती मिळते. घटना किंवा करंट अफेयर्स हे परीक्षेमध्ये विचारले जाते. या करंट अफेअर्स चे काम तुम्हाला RAILWAY, SSC, SSB, CGL, UPSC, MPSC, RRB, LOCOPILOT, JUNIOR LEVEL EXAM, STATE PUBLIC SERVICE COMMISSION, POLICE ENTRANCE EXAM, RTO, MVO, PSU, GATE, IES, SSC JE, ENGINEERING ENTRANCES ETC अशा अनेक सरकारी आणि शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. Vidyarthiyash मधील करंट अफेयर्स वाचून निबंध लेखन करता येते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीच्या वेळेस करंट अफेयर्स नित्यनेमाने रोज वाचणे गरजेचे आहे. Please read Current Affairs of 07 December 2024.
Current Affairs 07 December 2024
आजचे सुविचार-
‘नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.‘
1. नुकतेच 5 डिसेंबरला विश्व मुद्रा दिवस WORLD SOIL DAY मनवण्यात आला.
2. नुकते गुगल GOOGLE या आयटी कंपनीने भारतातील हैदराबाद या शहरामध्ये गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापित करण्याची घोषणा केली आहे. गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हा एक विशेष आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र असणार आहे. या केंद्रामध्ये उन्नत सुरक्षा आणि ऑनलाइन सुरक्षा उत्पादनांना विकसित करण्याकरिता अभ्यास करण्यात येणार आहे.
3. नुकतेच नवी दिल्ली येथे निती आयोग ने ट्रेड वॉच क्वार्टरलीचे शुभारंभ केले आहे.
4. नुकतेच नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव तीन दिवसांपर्यंत चालणार आहे. हा महोत्सव 6 डिसेंबर पासून 8 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या तीन दिवसीय महोत्सव मध्ये भारत देशाच्या पूर्वोत्तर भारतची कला, शिल्पकला आणि परंपरांना दर्शवण्यात येणार आहे. नवीन कार्यक्रम मध्ये हथकरघा, हस्त शिल्प, कृषी आणि पर्यटन या क्षेत्रांना वाढवण्याकरिता प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
5. नुकतेच केरळ या राज्य सरकारने नवीन शेतकरी सेवा केंद्र आश्रय सुरू केले आहे.
6. नुकतेच पुरुष ज्युनियर हॉकी एशिया कप 2024 चा किताब भारत या देशाने जिंकला आहे.
7. जसलीन कौर यांना ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार मिळाला आहे.
8. नुकतेच रामेश्वरम येथे भारताचा पहिला वर्टीकल लिफ्ट रेल्वे ब्रिज बनवण्यात आला.
9. नुकतेच नील फ्रिजर चे निधन झाले आहे. ते ऑस्ट्रेलिया या देशाचे महान टेनिस खेळाडू होते.
10. नुकतेच तेलंगणा या राज्य सरकारने इंदिराम्मा आवास योजनाचे चरण 1 सुरू करण्यात आले.
11. भारत सरकारने प्रत्येक तीन किलोमीटरच्या अंतरावर टपाल घर उघडण्याचा लक्ष ठेवला आहे. मागच्या दशकामध्ये 10,500 पेक्षा अधिक नवीन टपाल घर उघडण्यात आले होते. या आकड्यांमध्ये 90% हे टपाल घर ग्रामीण भागामध्ये उघडण्यात आले होते.
12. एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्विसेस ने बेंगलोर या शहरामध्ये Airबस करिता सिमुलेशन सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले आहे
13. टीसीएस या आयटी कंपनीने फ्रान्समध्ये ग्लोबल AI सेंटर ऑफ एक्सलन्स चे अनावरण केले आहे.
14. पटना या शहरामध्ये भारताचा पहिला डॉल्फिन रिसर्च सेंटर सुरु झाला आहे.
15. 2035 पर्यंत भारत स्वतःचा स्पेस सेंटर स्थापित करणार आहे.
16. ओडिसा या राज्यातील संबल्पुर या शहरामध्ये पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
17. 7 डिसेंबरला झेंडा दिवस मनवण्याच्या उद्देश असा की भारतीय झेंडा, स्टिकर आणि अन्य वस्तूंना विकून सशस्त्र बलांच्या कर्मचाऱ्यांकरिता धन एकत्र करणे आहे.
18. प्रल्हाद जोशी हे खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे सार्वजनिक वितरण प्रणाली वाढवण्याकरिता अन्नचक्र लॉन्च केले आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 मध्ये लागू झाला होता.
MORE FROM THIS WEBSITE-
चार्टर्ड अकाउंटंट कसे बनायचे? How to become CA? CA course 2024-2025 पूर्ण माहिती!
Air Hostess काय असते ? Full Information | Uplift Career in 2025
How to improve CIBIL Score in 2025 : सिबिल स्कोर वाढवण्याची Step-by-step Process
The above information is taken from the published articles, well noted newspapers, articles trending on social media, popular TV news channels, etc.
तुम्हाला आमच्या वेबसाईट बद्दलची माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा आणि अशाच करंट अफेयर्सच्या माहितीबद्दल आमच्या Vidyarthiyash वेबसाईटला फॉलो करत जा.