Skip to content
- हर्षवर्धन अग्रवाल यांना FICCI चे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- काठमांडू येथे दुसऱ्या वैदिक आणि आधुनिक विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- विकास सोपान वाडेकर यांना मुंबई रेल्वे विकास निगम च्या CMDच्या रूपात नियुक्त करण्यात येणार आहे.
- जान जलेजनी यांना नीरज चोपडा यांनी आपला कोच घोषित केला आहे.
- नवी दिल्ली येथे भारतीय सैन्य विरासत महोत्सव चे दुसरे संस्करण सुरू झाले आहे.
- भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त सैन्य अभ्यास ऑस्ट्राहिंद 2024 (AUSTRAHIND 2024) पुण्यामध्ये सुरू झाला आहे.
- सुशी विल्स हे वाईट हाऊस चे चीफ ऑफ स्टाफ बनले आहे.
- नवी दिल्ली येथे बिरसा मुंडा (BIRSA MUNDA) यांच्या जयंती वर वीस फूट उंच आणि 3000 kg वजनी प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- अर्जुन एरिगस्सी हे विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
- रायपूर येथे 183 वे भारतीय सडक काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन सुरू झाले आहे.
- भारत आणि नेपाल हे दोन्ही देश जल संसाधन आणि ऊर्जा सहयोग मध्ये वृत्ती आणण्याकरिता सहमती दाखवली आहे.
- डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिल्ली येथे राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 3.0 चे शुभारंभ केले आहे