Skip to content
- बांगलादेश येथे मानवाधिकार आयोग च्या सगळ्या सदस्यांनी इस्तीफा दिला आहे.
- विशाखापटनम येथे पी व्ही सिंधू बॅडमिंटन केंद्र ची आधारशीला ठेवली आहे.
- रिकी केज आणि अनुष्का शंकर यांना 67 वे ग्रॅमी पुरस्कार साठी नामांकित (GRAMMY AWARDS NOMINATIONS) केले गेले आहे.
- बेंगलोर येथे पहिली डिजिटल जनसंख्या घडी उघडण्यात आली.
- लखनऊ येथे गोमती पुस्तक महोत्सव चे उद्घाटन करण्यात आले.
- ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाचे उपयोग करण्यावर प्रतिबंध लावण्यासाठी कानून बनवण्याची घोषणा केली आहे.
- मॅग्नस कार्लसन हे FIDE विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप रँकिंग मध्ये प्रथम स्थानकावर आहे.
- आयआयटी खडकपूर (IIT KHARAGPUR) या विद्यालयाने होमिओपॅथी परियोजनावर सहयोगात्मक अध्ययन करण्यासाठी समझोता केला.
- नुकतेच सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या उपन्यास द सैटेनिक वर्सेस वर लागलेला प्रतिबंध हटवण्यात आला.
- नुकतेच जारी केलेले हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 (Henley Passport Index) मध्ये सिंगापूर हा देश प्रथम स्थानावर आहे.
- गुवाहाटी येथे आठ दिवसीय पूर्वोत्तर आदी महोत्सव चे उद्घाटन करण्यात आले.
- नुकतेच जारी केलेल्या ग्लोबल टीबी रिपोर्ट 2024 च्या अनुसार भारतामध्ये टीबी या आजारावर 17.7% कमतरता आढळून आली.
- नुकतेच भारत या देशाने ग्लोबल बायोप्युअल्स एलआयन्स सचिवालय च्या मेजवानीसाठी समजोत्यावर हस्ताक्षर केले.
- अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटू मोहम्मद नबी या खेळाडूने वनडे मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
- मत्स्यपालन आणि जलीय कृषी मध्ये ड्रोन प्रद्योगीकी चे अनुप्रयोग वर कार्यशाळा कोची येथे आयोजित केली जाईल.
- गुजरातच्या सेमीकंडक्टर नीतीच्या अंदर सेमीकॉन सिटी ही धोलेरा येथे विकसित केली जाणार आहे