थायलंड या देशाच्या पर्यटन विभागाने सोनू सूद ला पर्यटनासाठी आपले ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्त केले आहे.
उत्तराखंड या राज्यामध्ये लोक पर्व इगास बगवान मनवला जातो.
कॅनडा या देशाने 14 देशातील विद्यार्थ्यांकरिता फास्टट्रॅक मास्टर पूर्णपणे बंद केले आहे.
नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव आयोजित केले गेले आहे.
भूटान हा देश निवेश आकर्षण आणि रोजगार सृजन साठी माइंड फुल लेस सिटीचे निर्माण करू इच्छितो.
अमेरिका या देशाच्या कोको गोफ 2024 WTA फायनल जिंकलेला आहे
कुणाल दलाल यांना 2024 25 च्या एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार मिळालेला आहे.
पूर्व महान पोलो खिलाडी हरिंदर सिंग सोडी यांचा छानशी व्या वर्षी निधन झाला ते अर्जुन पुरस्कार प्राप्त सन्मानित खेळाडू होते.
निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय एमएसएमई क्लस्टर आउट रिच कार्यक्रम लॉन्च केला आहे. हा कार्यक्रम एमएसएमई चा विकासासाठी मदतगार होईल.
भारताने आपली समुद्री सुरक्षा वाढवण्याकरिता विशेष रूप ने काबो डेलगा प्रांतातील आतंकवाद आणि विद्रोह च्या विरुद्धार्थी लढाईसाठी मोझांबिक या देशाला फास्ट इंटरप्रीटर क्राफ्ट भेट स्वरूपात दिले.
MOSat Labs नी सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि डिझाईन मध्ये प्रोफेशनल डिप्लोमा प्रोग्राम लॉन्च करण्याकरिता आयआयटी भुवनेश्वर IIT Bhuvaneshwar सोबत समझोता केला आहे.
2024 नवंबर मध्ये टपाल विभागाद्वारे वडताल धाम या अध्यात्मिक केंद्राच्या 200 वर्षच्या निमित्ताने एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.
भारतामध्ये इमोबिलिटी ला प्रचारित करण्याकरिता इव्ही ईस ए सर्विस ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.
भारताच्या D-DOT या संघटनेने 5G मिलिमीटर वेव प्रौद्योगिकी विकास करिता समझोता केला.
नोव्हेंबर 2024 मध्ये भारत आणि रशिया या देशातील व्यावसायिक संबंधांना अजून मजबूत करण्याकरिता नवी दिल्ली येथे रशिया व्यापार केंद्र चे उद्घाटन केले गेले.
दुबई आणि लंडन हे दोन्ही ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी 2024 (Brand Finance Global City) मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.