Current Affairs 13 November 2024

Current Affairs 13 November 2024
Current Affairs 13 November 2024
  • तय्यब इकराम यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष निवडण्यात आले आहे.
  • हरमन प्रीत सिंग यांनी नुकतेच FIH हॉकी प्लेयर ऑफ द इयर जिंकलेला आहे.
  • बाकु येथे संयुक्त राष्ट्राचे 29 वे वार्षिक जलवायू परिवर्तन संमेलन सुरू होणार.
  • नुकतेच डी वाय चंद्रचूड हे भारताचे 50 वे मुख्य न्यायाधीश आहेत. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.
  • शीगेरू इशिबा जपान या देशाचे प्रधानमंत्री निवडण्यात आले आहे.
  • नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये ग्रीन एनर्जी करिता टाटा पॉवर TATA POWER ने समझोता केला आहे.
  • इस्रो ने अंतरिक्ष यान थर्मल रिसर्च सेंटर करिता मराठी आयआयटी मद्रास IIT MADRAS सोबत समझोता केला आहे.
  • डॉक्टर नवीन रामगुलाम हे मॉरिशस या देशाचे नवीन प्रधानमंत्री बनलेले आहेत.
  • भारताने डब्ल्यू आय पी ओ पेटंट फायलिंग 2023 मध्ये ग्लोबल लेव्हलवर सहावा रँक प्राप्त केला आहे.
  • नवी दिल्ली येथे पहिल्यांदा आकाशीय अभ्यास अंतरिक्ष अभ्यास 2024 चे उद्घाटन झाले आहे.
  • लखनऊ येथे पहिल्यांदा डबल डेकर बस चे शुभारंभ करण्यात आले आहे.