Current Affairs 14 November 2024

Current Affairs 14 November 2024
Current Affairs 14 November 2024
  • भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये गरुड शक्ती एक्झरसाइज चे आयोजन करण्यात आले.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या दरभंगा मध्ये AIIMSची आधारशिला ठेवली.
  • अरविंदर सिंग सहानी यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे नवीन अध्यक्ष निवडण्यात आले.
  • पंकज त्रिपाठी ह्याला मध्यप्रदेश पर्यटन चा चेहरा म्हणून घोषित करण्यात आला.
  • नुमान अली आणि अमेलिया केर यांना OCTOBER 2024 च्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ निवडण्यात आले.
  • पंकज अडवाणी याने विश्व बिलियर्ड्स किताब जिंकलेला आहे.
  • आयआयटी रोपड पेटंटेड मेकॅनिकल नि रिहॅब डिवाइस विकसित केले आहे.
  • डॉक्टर एस जयशंकर यांनी दिल्लीमध्ये प्रवासी भारतीय दिवस 2025 वेबसाईटचे उद्घाटन केले.
  • हिंदाल्को या कंपनीला जगातील सर्वाधिक टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा मिळाला आहे.
  • नुकतेच वरदान कमलाकर राव त्यांचे निधन झाले आहे. ते एक प्रख्यात मृदंग कलाकार होते.
  • माईक वॉल्ट यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केले आहे.
  • सुमा शिरूर यांना भारतीय खेल सन्मान 2024 मध्ये कोच ऑफ द इयर मिळालेला आहे.
  • बेंगलोर येथे ॲमेझॉन या कंपनीने आपला पहिला ॲमेझॉन फ्युचर इंजिनीयर मेकर स्पेस लॉन्च केला आहे.
  • फिलिप नॉईस यांना IFFI 2024 मध्ये सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात येईल.
  • 2024 च्या बुकर पुरस्कार मध्ये समानथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या उपन्यास ला सन्मानित करण्यात आले.
  • साक्षी मलिक यांनी लिहिलेल्या संस्मरण चे नाव विटनेस आहे. हे प्रकाशित संस्मरण एका ॲथलीट जीवनाला दर्शवतो.
  • बिहारमधील गया या शहरांमध्ये अमृतसर कोलकाता औद्योगिक कॉरिडॉर च्या अंतर्गत एकीकृत विनिर्माण क्लस्टर ची विकास केले जाणार आहे चे.
  • नवंबर 2024 मध्ये सीआयएसएफ CISF आपल्या पहिल्या पूर्ण महिला बटालियन साठी मंजुरी दिली आहे.