Skip to content
- जस्टीस भूषण रामकृष्ण गवई राष्ट्रीय कानून सेवा प्राधिकरण चे नवीन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.
- आर्याना सबलेंगा हे 2024 मधले डब्ल्यूटीए जगातील नंबर वन टेनिस खिलाडी बनली आहे.
- स्टेट ऑफ द क्लायमेट रिपोर्ट 2024 विश्व मौसम विज्ञान संघटन द्वारा प्रकाशित केली जाते गेली आहे.
- नुकतेच चर्चाचा विषय बनलेली सूखना झील ही चंदीगड या शहरामध्ये आहे.
- पियुष गोयल यांनी नवी दिल्लीमध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा चे उद्घाटन केले.
- जगातील पहिला हाई अल्टीट्यूड पॅरा स्पोर्ट सेंटर लेह येथे सुरू झाला आहे.
- सामंथा हार्वे हिने बुकर प्राईस फोर फिक्शन जिंकलेला आहे.
- शाहीन आफ्रिदी नुकताच विश्वचा नंबर 1 वन डे बॉलर बनला आहे क्रिकेट.
- अमनदीप जोहल यांना प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचा सीईओ नियुक्त केला गेला आहे.
- नुकतेच न्यायमूर्ती सूर्यकांत यांना सर्वोच्च न्यायालय विधिक सेवा समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले.
- नुकतेच अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने तुलसी गाबार्ड नॅशनल इंटेलिजन्सचे डायरेक्टर बनले आहे.
- एल श्रुती हिने महिला विश्व बिलियर्ड चॅम्पियनशिप जिंकलेला आहे.
- नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर चे उद्घाटन सिल्वासा येथे केले आहे.
- मध्यप्रदेश येथे 66 वे अखिल भारतीय कालिदास समारोह चे उद्घाटन केले गेले.
- दुबई येथे आंतरराष्ट्रीय परिधान आणि वस्त्र मेळाव्याचे आयोजन केले गेले.
- नुकतेच प्रसिद्ध अभिनेता मनोज मित्राव यांचे निधन झाले आहे.
- भारताने नुकतेच आकाश हतियार प्रणालीचे पहिले बॅच अर्मेनिया या देशाला पाठवले आहे.
- एलिस स्टेफनीक यांना संयुक्त राष्ट्राचे राजदूत नियुक्त करण्यात आले आहे