Skip to content
- नुकतेच टेबल टेनिस या खेळामध्ये भारतीय जोडी यशस्विनी आणि कृत्विका या दोघीने डब्ल्यू टी फिडर काग्लियारी 2024 मध्ये महिला युगल किताब जिंकलेला आहे.
- व्हेनेझुएला या देशाच्या विपक्षी नेतांना सखारोव युरोपीय संसद या पुरस्काराने सन्मानित केला आहे.
- बिहार मधील राजगीर या शहरामध्ये महिला एशियाई चॅम्पियन ट्रॉफी 11 ते 20 नोव्हेंबर पर्यंत आयोजित केली आहे.
- उत्तर कोरिया या देशाने नवीन बॅलेस्टिक मिसाईल हासोंग – 19 चे सफल परीक्षण केले आहे.
- एनटीपीसी (NTPC) या कंपनीने कार्बन-डाय-ऑक्साइडला मेथेनॉल मध्ये परिवर्तित करण्यासाठी स्वदेशी उत्प्रेरक विकसित केले आहे.
- भारताचा पहिला ANALOG SPACE MISSION लेह मधून लॉन्च केला गेला.
- बोत्सवाना या देशाचे ड्यूमा बोको हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. ते या देशाचे सहावे राष्ट्रपती आहेत.
- आयएएस अलका तिवारी झारखंड या राज्याचे मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे.
- अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बटरफ्लाय पार्क चे शुभारंभ झाले आहे.
- भारत आणि अमेरिका या देशांमध्ये वज्र प्रहार अभ्यासचा पंधरावा संस्करण सुरू झाला आहे.
- राजेश कुमार सिंग यांनी रक्षा सचिवचा पदभार ग्रहण केला आहे.
- अमित शहा यांनी अहमदाबाद मधील पिराना मध्ये सगळ्यात मोठे कचऱ्यातून ऊर्जा संयंत्र चा शुभारंभ केला आहे.
- बांगलादेश या देशांमध्ये काली पूजा म्हणून धार्मिक त्योहार बनवला जातो.