दरवर्षी 27 नोव्हेंबरला जगभरात टर्टल अडोप्शन डे Turtle Adoption Day मनवला जातो.
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने NADA बजरंग पुनिया याला चार वर्षासाठी सस्पेंड केले आहे.
27 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे बालविवाह मुक्त भारतकेंद्रीय महिला विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाचे प्राथमिक लक्ष म्हणजे देशातील बालविवाह कु प्रथे ला बंद करणे आहे
भारत आणि आंतरराष्ट्रीय सौर गटबंधन यांच्यात मादागास्कर, फिजी, कोमोरोस, सेशेल्स नवीन सौर परियोजना करिता हस्ताक्षर केले.
जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती John Tinniswood चे निधन वयाच्या 112 व्या वर्षी झाले.
केंद्र सरकारने 15 राज्यांसाठी आपदा आणि क्षमता निर्माण परियोजना करिता 1,115 करोड रुपये निधीची मंजुरी दिली आहे.
श्रीलंका मधील केंद्रीय बँकेने 8% वर ओव्हर नाइट पॉलिसी रेट सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Essar समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.