Current Affairs 28 November 2024– आर्टिकल मध्ये आपण 28 नोव्हेंबर 2024 रोजी करंट अफेयर्स Current Affairs 28 November 2024 बद्दल माहिती घेणार आहोत. हे करंट अफेयर्स तुम्हाला राज्यातील परीक्षे करिता उपयोगी राहणार. प्रत्येक विद्यार्थ्याने न चुकता दररोज करंट अफेयर्स वाचने गरजेचे आहे. त्याकरिता आमच्या वेबसाईटवर रोज भेट देत चला. या आर्टिकल मध्ये दिलेले करंट अफेयर्स प्रख्यात प्रकाशित झालेले वृत्तपत्र, तसेच इंटरनेटवर मिळालेली माहिती आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या माहितीबद्दल या सगळ्यांचे विश्लेषण करून बनवले जाते. Vidyarthiyash या वेबसाईटवर आम्ही दररोज तुमच्यासाठी करंट अफेयर्स. हे करंट अफेयर्स तुम्हाला एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, एसएससी, राज्य परीक्षा किंवा इतर परीक्षेकरिता कामात येणार आहे.
Current Affairs 28 November 2024
1. 28 नोव्हेंबर या तारखेला जगभरात लाल ग्रह दिवस Red Planet Day जातो मनवला
2. भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी टीमने 27 नोव्हेंबर ओमानच्या मस्कट मध्ये पुरुष ज्युनियर एशिया कप 2024 च्या पहिल्या मॅच मध्ये थायलंड टीमचा विरोधात 11- 0 ने विजय मिळवला.
3. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकी वैज्ञानिक जय भट्टाचार्य यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ National Institute Of Healthचे निर्देशक नियुक्त केले.
4. Italy मध्ये आयोजित अंडर 8 बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताचा दिविथ रेड्डी या खेळाडूने सुवर्णपदक जिंकलेला आहे.
5. वोयज श्रीलंका 2024 संमेलन कोलंबो येथे आयोजित केला गेला आहे.
6. आसाम या राज्यामध्ये बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन केले गेले.
7. इस्रो आणि ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतरिक्ष एजन्सीने गगनयान यांच्या समझोता वर हस्ताक्षर केले आहे.
8. भारताचा पहिला संविधान संग्रहालय हरियाणा येथील सोनिपत Sonipat मध्ये ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या परिसरात स्थापित केला गेला आहे.
9. माली या देशाच्या सेनाने जनरल अब्दुल्ला मेगा यांना त्या देशाचा नवीन प्रधानमंत्री नियुक्त केला आहे.
10. अब्दीरहमान मोहम्मद अब्दुल्लाही सोमालीलँड या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहे. ते वडानी पार्टीचे नेता होते.