Skip to content
Current Affairs
- आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस कधी मनवला जातो? 28 ऑक्टोबर
- अमिताभ चौधरी यांना नुकतेच ॲक्सिस बँकचे एमडी आणि सीईओ नियुक्त करण्यात आले.
- थॉमस मॅथ्यू द्वारा लिहिलेली पुस्तक ज्याचे नाव आहे रतन टाटा :अ लाईफ प्रकाशित केली जाणार आहे.
- नुकतेच टी.व्ही. नरेंद्रन यांना वर्ल्ड स्टील असोसिएशनचे अध्यक्ष निवडण्यात आले आहे.
- नुकतेच रोहिणी मधुसूदन 3 Ns रोहिणी मठ गोडबोले यांचे निधन झालेले आहेत. त्या भौतिक विज्ञान या क्षेत्रात कार्यरत होते.
- नवी दिल्ली येथे जर्मन बिजनेसचे अठरावे आशिया प्रशांत संमेलनचे आयोजन केला गेलेला आहे.
- एनटीपीसी आणि भारतीय सेना यांच्याद्वारे लदाख मध्ये सौर हायड्रोजन मायक्रो ग्रीड स्थापित करण्यात येणार आहे.
- नुकतेच पार पडलेल्या कुस्ती मध्ये भारताने अंडर 23 विश्व चॅम्पियनशिप मध्ये दोन पदक जिंकलेले आहे.
- नुकतेच रॉन इली यांचे निधन झालेले आहे. ते एक कुशल अभिनेता होते.
- नुकतेच बिहार मधील बेहटा इथे डाई पोटचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- जर्मनी या देशाचे चान्स्लर भारताच्या अधिकारीत यात्रेवर आलेले आहेत.
- भारतीय फुटबॉल टीम फिफा विश्व रँकिंग मध्ये 125 व्या रँकवर आहे.
- राजकुमार राव यांची निवड नॅशनल आयकॉनच्या रूपामध्ये भारतीय चुनाव आयोग यांच्याकडून मान्यताप्राप्त झाली आहे.
- रॉबर्ट फिको हे स्लोवाकिया देशाचे प्रधानमंत्री बनलेले आहेत.
- सोडाव्या गतिशीलता भारत संमेलन नवी दिल्ली या शहरा मध्ये सुरू झालेला आहे.
- दारासिंग खुराना यांना महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
- हिमाचल प्रदेशमध्ये वर्टीकल विंड टर्नल हे एका प्रशिक्षण शाळेमध्ये स्थापित केले गेले आहे.