Current Affairs 29 November 2024
Current Affairs 29 November 2024: करंट अफेअर्स २०२४ मध्ये वाचणे खूप गरजेचे आहे. आम्ही या पोस्ट मध्ये २९ नोव्हेंबरचे डैली करंट अफेअर्स घेऊन आलो आहे. हे करंट अफेअर्स विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षा मध्ये कामी पडणार आहेत.
1.प्रत्येक वर्षी 29 नोव्हेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय जग्वार दिवस International Jaguar Day मनवला जातो.
2.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 29 नोव्हेंबर पासून तीन दिवसाच्या ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत.
3. केंद्र सरकारने देशामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ यांसाठी वैश्विक मानकांच्या अनुरूप विकसित करण्याकरिता जवळपास 3 एक करोड रुपयाच्या 40 योजनांना मंजुरी दिली आहे.
4. भारतीय क्रिकेट टीम मधले गोलंदाज सिद्धार्थ कौल यांनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅट मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी भारतासाठी तीन एकदिवसीय आणि तीन t20 सामने खेळले आहे.
5. नुकतेच भारत देशाचे केंद्रीय विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर ने रोममध्ये नवीन भारतीय दुतावास चे उद्घाटन केले.
6. जसप्रीत बुमरा हा सीसी द्वारा जारी केले रँकिंग मध्ये पुन्हा प्रथम स्थानावर आला आहे.
7. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 Network Readiness Index 2024 मध्ये भारत 49 व्या स्थानावर आहे.
8. प्रधानमंत्री सूर्यग्रहण मुक्त बिजली योजना च्या अंतर्गत घरावरील सौर प्रणाली लावण्याच्या श्रेणीमध्ये गुजरात हा राज्य प्रथम स्थानावर आहे.
9. बिहार या राज्यांमध्ये राष्ट्रीय टपाल प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
10. यमांडू ओरसे हे उरुग्वे या देशाचे राष्ट्रपती बनले आहे.
11. नुकतेच सीबीएससी ने दहावी आणि बारावीच्या पाठ्यक्रम मध्ये 15% ची सिल्याबस कमी केले आहे.
12. उत्तराखंड या राज्यामध्ये प्रसिद्ध जोलजीबी मेळाचे उद्घाटन करण्यात आले.
13. सेना दिवस परेड 2025 चे आयोजन पुणे Pune या शहरात होणार आहे.
14. हैदराबाद मधील विमानतळाला डिजिटल असण्याच्या कारणांमुळे वैश्विक पुरस्कार मिळाला आहे.
15. सुहाना खान Suhana Khan हिला मोबाईल निर्मिती कंपनी Vivo ने आपल्या वाय सिरीज स्मार्टफोन करिता ब्रँड ॲम्बेसिडर बनवले आहे.