Current Affairs 9 November 2024

Current Affairs 9 November 2024
Current Affairs 9 November 2024
  1. जर्मनी या देशाने भारतीयांसाठी व्हिसा कोटा 20000 पासून वाढवून 90000 करण्यात आला आहे.
  2. लेबनान या देशांमध्ये 130 मिलियन वर्ष जुने नर मच्छरांचे जीवाश्म शोधण्यात आले आहे.
  3. नुकतेच सुप्रीम कोर्ट च्या नवीन निर्देशानुसार राजस्थान या सरकारला 2030 पर्यंत बालविवाह संपवण्याचा लक्ष दिला आहे.
  4. नुकतेच विदेश मंत्री एस जयशंकर ने श्रीराम चौलीया या लेखका द्वारा लिखित पुस्तक फ्रेंड्स: इंडियास क्लोजेस स्ट्रॅटेजी पार्टनर्स (Friends: India’s closest strategic partners) चे उद्घाटन केले.
  5. थायलंड या देशाने अनिश्चित कालपर्यंत भारतीय पर्यटकांसाठी विजा फ्री एन्ट्री वाढवली आहे.
  6. नुकतेच झिंबाब्वे या देशाने ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी ना मोबाईल वापरण्यापासून प्रतिबंध लावला आहे.
  7. नुकतेच भारत आणि अल्जेरिया यांच्यामध्ये रक्षा संबंधांसाठी नवीन समझोता झाला आहे.
  8. भारत या देशामध्ये महासागर शिखर संमेलन होणार आहे.
  9. मध्यप्रदेश या राज्य सरकारने महिलांसाठी 35 टक्के नोकरीमध्ये आरक्षणासाठी मंजुरी दिली आहे.
  10. माझ्या संदू कोकिस हे मोलडोवा या देशाचे राष्ट्रपती बनले आहे.
  11. नुकतेच उत्तर प्रदेश या राज्याने कॅबिनेट मध्ये 3706 करोड रुपयांची HCL सेमीकंडक्टर परियोजनेला मंजुरी दिली.
  12. शिव नादर हा एडल गिव्ह हरून परोपकार सूची 2024 मध्ये प्रथम स्थानावर आहे.
  13. उषा चिलकुरी व्हेन्स ही अमेरिका ची पहिली भारतीय वंशज असलेली सेकंड लेडी बनली आहे.
  14. भारत आणि भूतान या देशाच्या सीमेवर पहिला इंटिग्रेटेड चेक पोस्ट सुरू झाला आहे.
  15. नुकतेच दीनानाथ बत्रा यांचे निधन झाले. ते एक शिक्षा विध होते.
  16. मणिपूर येथे निंगोल चकोबा उत्सव थाटामाटा साजरा केला जातो.
  17. तेलंगणा या राज्य सरकारने राजव्यापी जाती जनगणना सुरू केली आहे.
  18. अरुणाचल प्रदेश येथे पंधरा दिवसीय जल उत्सव सुरू झाला आहे.
  19. बिहार या राज्याने सुलतानगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून अजगैबिनाथ धाम ठेवले आहे.
  20. स्वित्झर्लंड हा देश 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर प्रतिबंध लावणार आहे.
  21. दक्षिण आफ्रिका या देशाने भारतीय आगुंतकांसाठी त्वरित विजा प्रक्रिया सुरू केली आहे.
  22. अनिल प्रधान यांना तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार मिळालेला आहे.
  23. जिमबॉम्बे या देशाद्वारा नुकतेच प्रक्षेपित केले गेलेले उपग्रह चे नाव जिमसेट-2 असे आहे. या उपग्रहाद्वारे पिकांची स्वास्थ आणि त्यांची वाढ कशी होऊ शकेल यावर निगराणी ठेवण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे त्यांच्या वाढीचे पूर्वानुमान ठेवण्यासाठी या उपग्रहाला मल्टीस्पेक्टर कॅमेरे लागले आहे.
  24. वर्ष 2025 चे कॉकवा रॅली सायमंड्स (QS) एशिया रँकिंग मध्ये 44च्या स्थानावर राहणारा भारताचा भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली हा विश्वविद्यालय शीर्ष वर आहे.
  25. अनिश सरकार याने मात्र तीन वर्ष, आठ महिने आणि एकोणवीस दिवसाच्या वयामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात युवा शतरंज खिलाडी च्या रूपामध्ये इतिहास गाजला आहे.
  26. नुकतेच पूर्वी क्षेत्र मध्ये भारतात द्वारा सुरू करण्यात आलेली त्रिसेवा सैन्य अभ्यास याचे नाव पूर्वी प्रहार ठेवण्यात आले आहे