Freelance Work from Home jobs: आजच्या बदलत्या युगात फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब्स Freelance Work from Home jobs अधिक प्रमाणात वाढले आहे. याचे सगळे श्रेय म्हणजे 2020-21 मध्ये आलेला कोविड-19. सहजच रित्या जगातील लोकांना चांगलाच धक्का पोहोचवला आहे आणि त्यासोबतच आपण घरी बसल्या कुठले काम करू शकतो ज्याने की आपल्याला चांगली अर्निंग होईल सगळ्या लोकांचे लक्ष आले आहे. आपल्याजवळ असणारी स्किल्सचा वापर करून तुम्ही एक बिझनेस मॉडेल तयार करू शकता किंवा तुम्ही जर नोकरीवर असाल तर तुम्ही आपल्या Free वेळात देखील पार्ट टाइम जॉब करून earning करू शकता. यासाठी गरज आहे फक्त तुमच्या मनामध्ये असलेली इच्छा आणि सकारात्मक पद्धतीने फावल्या वेळात यावर काम करायची तयारी.
या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत Freelance Work from Home jobs कुठले आहेत, हे करण्याकरिता तुम्हाला कुठल्या स्किल्सची गरज आहे, तुम्ही घरी बसल्या देखील पैसे कमवू शकता. या आर्टिकल मध्ये आपण बेसिक पासून माहिती घेणार आहोत. ही आर्टिकलची माहिती कॉलेजेस मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर जर कोणी नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असेल त्यांच्याकरिता, घरातील महिलांकरिता उपयोगी ठरणार आहे. आर्टिकल नक्की शेवटपर्यंत वाचा.
Table of Contents
फ्रीलान्सिंग म्हणजे काय? What is freelancing?
फ्रीलान्सिंग करणे किंवा फ्रीलान्सर होणे याचा अर्थ असे की जवळ असलेला फ्री टाईमचे वापर तुम्ही अर्निंगसाठी करत आहात. जसे की उदाहरणार्थ तुम्ही जर 9 ते 5 काम करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेनंतर ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत असे तुमच्याकडे पाच तास शिल्लक आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही एक नवीन इन्कम सोर्स जनरेट करू शकता. जगभरात असे बरेचसे लोक आहेत अगोदर फ्रीलान्सिंग करून पैसे कमवायचे आणि आता फ्रीलान्सिंग मुळे ते इतकी अर्निंग करून घेत आहेत की त्यांनी त्यांची जॉब देखील सोडलेली आहे. तर फ्रीलान्सिंग मध्ये आपण चांगल्या प्रकारची अर्निंग करू शकतो.
या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेऊ की ऑनलाईन फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब्स Freelance Work from Home jobs आपण कुठून करू शकतो. आज-काल भारत या देशामध्ये तरुण युवा पिढीमध्ये बेरोजगारीचे दर वाढत चाललेले आहेत. सरकारी खात्यामध्ये असलेल्या कमी नोकऱ्यांची जाणीव या तरुण पिढीला होत आहे. त्याकरिता आजची तरुण पिढी ही ऑनलाईन व्यवसायाकडे जास्त वाढलेली आहे. कारण की ऑनलाइन व्यवसाय लवकर लक्षात येतो. हे टेक्नॉलॉजीला भरपूर उपयोगात आणत आहे. तेव्हा ते तरुण पिढी स्वतःचे व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने देखील सुरू करत आहेत.
फ्रीलान्सिंग करण्याचे फायदे (Advantages of Freelancing)
जर तुम्ही फ्रीलान्सर बनला असाल किंवा बनवण्याचा विचार करत असाल तर फ्रीलान्सिंग करण्याचे खालील फायदे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत.
- फ्रीलान्सिंग करून तुम्ही पार्ट टाइम इन्कम सोर्स जनरेट करू शकता.
- फ्रीलान्सिंग मुळे दैनंदिन जीवनात येणारा खर्च भागू शकतो.
- फ्रीलान्सिंग मध्ये जर तुम्ही चांगले काम केले तर ते तुमच्या नोकरीपेक्षा देखील जास्त पैसे कमावून देऊ शकते.
- फ्रीलान्सिंग हे तुम्हाला तुमच्या फावल्या वेळात करायची आहे.
- फ्रीलान्सिंग करण्याकरिता तुम्हाला कुठल्याही तुमच्या मॅनेजर किंवा बॉसचे प्रेशर राहणार नाही.
- फ्रीलान्सिंग हे तुम्ही जगातल्या कुठल्याही देशात बसून करू शकता.
- फ्रीलान्सिंग हा पूर्णतः ऑनलाइन करता येते. त्याकरिता तुम्हाला शारीरिक मेहनत करणे गरजेचे नाही.
फ्रीलान्सिंग करण्याकरिता उपयोगी टूल्स (Tools for freelancing)
जर तुम्ही निश्चित केले असेल की तुम्हाला फ्रीलान्सर बनायचे आहे आणि फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब्स Freelance Work from Home jobs करायची आहे तर खालील दिलेल्या काही आवश्यक गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- पहिली म्हणजे तुमच्याकडे एखादी स्किल्स किंवा कला असणे गरजेचे आहे.
- या स्किल्स आणि कलेचा वापर करून तुम्ही फ्रीलान्सिंग सोप्या पद्धतीने करू शकता.
- उदाहरणार्थ कोणाला जर पेंटिंग करता येत असेल, कोणाला चित्र आणि पोर्ट्रेट काढण्याचा छंद असेल तर ही त्याची स्किल्स झाली. याच स्किलचा वापर करून ते फ्रीलान्सिंग जॉब करू शकतात.
- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फ्रीलान्सिंग याकरिता एक चांगला स्मार्टफोन, लॅपटॉप असणे गरजेचे आहे.
- यासाठी लागणारा उच्च दर्जाच्या इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- याच सोबत तुम्हाला फ्रीलान्सिंग अकाउंट ओपन करण्याकरिता एक Email Account लागणार आहे.
- तुम्ही कमावलेल्या पैशांचे ट्रांजेक्शन तुमच्या खात्यात येण्याकरिता तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या बँक अकाऊंटची डिटेल्स लागणार आहे.
- याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फ्रीलान्सिंग करण्याकरिता कुठलेही आवश्यक टूल्सची गरज नाही.
फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही कुठल्या एखाद्या पर्टीक्युलर कंपनीकरिता काम करत नाही. तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. क्लाइंटसाठी तुम्ही काम करता. त्या क्लाइंटचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दुसरा क्लायंटच्या शोधात राहता आणि अशाच प्रकारे काम करत जाताना तुमचा क्लाइंट बेस्ट वाढतो. ही फ्रीलान्सिंग पूर्णतः स्किल बेस जॉब आहे. तुमच्याकडे असलेल्या स्किलचा वापर करून तुम्ही हे काम करत असता.
ऑनलाइन फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब्स (Online Freelance Work from Home jobs)
खालील दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब्स Online Freelance Work from Home jobs यादी दिलेली आहे.
Blogging– तुम्हाला तुमची वेबसाईट जर बनवायची असेल आणि त्या वेबसाईटला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ब्लॉगिंग हा एक बेस्ट पर्याय आहे. ब्लॉगिंग टूलचा वापर करून तुम्ही लिखाण काम करून अचांगली अर्निंग करू शकता. ब्लॉगिंग म्हणजे एखाद्या विषयी किंवा एखाद्या टॉपिक वर साध्यासरळ भाषेमध्ये माहिती पोहोचवणे. ब्लॉगिंग करण्याकरिता होस्टिंगची गरज पडते. ती वस्तू घेण्याकरिता तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
Link– Hostinger Hosting लिंकवर क्लिक करून मिळवा चांगला Discount!
Content Writing– जर तुम्हाला लिखाण करण्यात आवड असेल तर तुम्ही तुमच्या या आवडीला जॉब म्हणून देखील करू शकता. कंपन्यांकरिता कंटेंट रायटरची गरज असते. त्यामुळे त्या कंटेंट रायटरला कंपन्या किंवा क्लायंट लोकं हे जास्त पगार देत असतात. पार्ट टाइम जॉब मध्ये देखील कंटेंट रायटरला खूप डिमांड आहे. तुम्ही कंटेट रायटिंगचा फ्रीलान्सर बनू शकता आणि पार्ट टाइम मध्ये चांगली अर्निंग करू शकता.
Graphic Designing– जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग किंवा पिक्चर एडिटिंग आवड असेल तर तुम्ही हे काम देखील फ्रीलान्सर म्हणुन करू शकता आणि चांगली अर्निंग करू शकता. एका चांगल्या ग्राफिक डिझायनरला कमीत कमी 40 ते 50 डॉलर मिळतो. फोटोग्राफिक डिझायनर खूप टॅलेंटेड असेल तर त्याला महिन्याचे दोन ते तीन लाख रुपये देखील मिळू शकते.
Web Designing– जर तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड संपूर्ण असाल आणि तुम्हाला वेबसाईटवर काम करायला आवडत असेल तर तुम्ही वेब डिझायनर बनुन पार्ट टाइम अर्निंग करू शकता. यामध्ये तुम्हाला लोकांच्या वेबसाईट डिझाईन करून द्यायचे आहेत आणि चांगले पैसे कमवायचे आहेत.
Youtube Channel– जर तुम्हाला किचन रिलेटेड आवड असेल किंवा नवीन नवीन खाद्यपदार्थ बनवायच्या शौकीन असाल तर तुम्ही यूट्यूब चैनल ओपन करू शकता. हे यूट्यूब चैनल वर तुम्ही तुमच्या जवळ असलेली पकवान बनवण्याची स्किल्स व्हिडिओ स्वरूपात लोकांपर्यंत शेअर करू शकता. यूट्यूब चैनल वर चांगली अर्निंग होते.
Online Tuition– आजकाल ऑनलाईन एज्युकेशनचे ट्रेंड खूप वाढत चाललेले आहे. मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस मध्ये ऑनलाईन शिक्षणला खूप महत्त्व मिळत आहे. तुम्ही देखील ऑनलाइन टिचिंग करून एक चांगली अर्निंग करू शकता.
Online Business– घरबसल्या फावल्या वेळात तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता. ऑनलाइन बिजनेस मध्ये मध्ये तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट, Affiliate मार्केटिंग किंवा स्वतःचा एक ई-कॉमर्स वेबसाईटवर बिझनेस सुरू करू शकता. चांगली अर्निंग करू शकता.
Also Read– 12वी सायन्स नंतर Top Career Options.जाणून घ्या तुमच्यासाठी कुठले बेस्ट!
फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब कशी करायची (How to do Freelance Work from Home Jobs)
प्रश्न पडतो की फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम जॉब Freelance Work from Home Jobs कशी करायची. याकरिता Internet वर काही फ्रीलान्सिंग वेबसाइट्स Freelancing Websites अवेलेबल आहेत. या फ्रीलान्सिंग वेबसाईटवर तुम्हाला तुमची प्रोफाइल बनवायची आहे. ही प्रोफाइल तुमच्या स्किल्स आधारावर असणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी मध्ये चांगले आहात , प्रावीण्य आहात किंवा तुम्हाला कुठला काम हा पार्ट टाइम करायचा आहे याच्या आधारावर तुम्हाला तुमची प्रोफाइल बनवायची आहे.
ही प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किलशी रिलेटेड कामे दिसतील. क्लायंट्सने पोस्ट केलेल्या कामांची माहिती तुम्हाला पूर्णपणे वाचून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही क्लायंट्सने अपलोड केलेल्या माहितीनुसार काम करू शकता तर क्लायंट्सला मेसेज करून त्याच्याशी बोलचाल करायची आहे.
खालील काही प्रसिद्ध फ्रीलान्सिंग वेबसाइट्स Freelancing Websitesचे नाव दिलेले आहेत. या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून फ्रीलान्सिंग करू शकता आणि ऑनलाईन पैसे कमवू शकता.
टॉप 5 फ्रीलान्सिंग जॉब वेबसाईट (Top 5 Freelancing Websites)
1. Upwork– Upwork ही खूप प्रसिद्ध फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे. ज्यामध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग जॉब मिळतील. क्लाएंटनी दिलेल्या माहितीनुसार काम करून तुम्ही पैसे घेऊ शकता.
2. Freelancer– Freelancer.com ही एक दुसरी फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे. वेबसाईटवर तुम्हाला जगभरातील लोकांची कामे पाहायला मिळतील. लोक छोट्या मोठ्या कंपनीसोबत संलग्न असतात. त्यांचा काम वाचवण्याकरिता ते फ्रीलान्सर या वेबसाईटवर पोस्ट करत राहतात. या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे काम पाहायला मिळतील.
3. Fiverr– Fiverr वेबसाईट वर देखील तुम्ही काम करू शकता. यामध्ये तुम्हाला डॉलर्सच्या स्वरूपात तुमचे काम केल्याचे पैसे मिळेल. कमीत कमी पाच डॉलर पासून याची सुरुवात होत असते. Click Now For Registration.
4. Jobble– ही देखील फ्रीलान्सिंग करण्याकरिता एक बेस्ट वेबसाईट आहे. यामधील देखील विविध क्लायंट्सचे कामे पाहायला मिळतील.
5. Toptal– Toptal वेबसाईट ही त्या लोकांसाठी आहे जे खूप टॅलेंटेड आहे. त्यामुळेच याचं नाव Toptal ठेवलेले आहे म्हणजेच टॉप टॅलेंटेड लोग. या वेबसाईटवर तुम्हाला खूप टॅलेंटेड लोकं पाहायला मिळतील. तुमच्याकडे पर्याप्त नॉलेज, स्किल असणार तर तुम्ही या वेबसाईटवर सहज रित्या काम करू शकता.
FAQs on Freelance Work from Home Jobs
1.फ्रीलान्सिंग करण्याकरता वयोमर्यादा किती?
फ्रीलान्सिंग करण्याकरिता कुठलीही वयोमर्यादा नसते. काही वेबसाईट हे 18 वर्षे असणे गरजेचे आहे. परंतु तुम्ही 16 वर्षापासून देखील फ्रीलान्सिंग करून चांगली पैसे कमवू शकता.
2.फ्रीलान्सिंग चे काम केल्यानंतर payment कसे घ्यायचे?
फ्रीलान्सिंगचे वर्क फ्रॉम होम जॉब Freelance Work from Home Jobs चे काम पूर्ण केल्यानंतर क्लाइंट तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो.हे ऑनलाईन पेमेंट तुम्ही paypalच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात घेऊ शकता.
3.फ्रीलान्सिंग मध्ये पेमेंट कुठल्या करन्सी मध्ये मिळते?
फ्रीलान्सिंग मध्ये पेमेंट तुम्हाला डॉलर्स स्वरूपात मिळतात.
4.फ्रीलान्सिंग करून आपण महिन्याला किती पैसे कमवू शकतो?
फ्रीलान्सिंग वरून आपण चांगली कमाई करू शकतो. ही कमाई 10 , 20 हजार ते दोन ते तीन लाख रुपये महिन्यापर्यंत असू शकते. परंतु यावर तुम्हाला आणि तुमच्या स्किल्स वर काम करणे गरजेचे आहे.
5.फ्रीलान्सिंग ऑफलाइन पद्धतीने करता येते का?
होय. फ्रीलान्सिंग ऑफलाइन पद्धतीने देखील करता येते. त्याकरिता तुमच्याजवळ असलेले कॉन्टॅक्टसचा वापर करून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता.
6.फ्रीलान्सिंग करणे साठी टायमिंग काय असते?
फ्रीलान्सिंग करण्याकरिता अशी कुठलीही ठराविक टायमिंग नाही. तुम्ही तुमच्या फावल्या वेळात कधीही कुठेही फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकता.