AIR HOSTESS बना आणि आपल्या स्वप्नांना उंच भरारी द्या ! 

एअर होस्टेस हे एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि उच्च पदाची हाय प्रोफाइल असणारी नोकरी आहे.

मोठमोठ्या सेलिब्रिटींना भेटण्याची संधी मिळते. या नोकरीमध्ये पगार देखील चांगला मिळतो.त्यामुळे एअर होस्टेसच्या करियर मध्ये तुम्ही जीवनामध्ये बरेच गोष्टी शिकता.

एअर होस्टेसला मराठी भाषेत हवाई सुंदरी असे देखील ओळखले जाते. एकदा का जमिनीवरून विमान उडाले तर विमानातील प्रवाशांची जबाबदारी ही सगळी एअर होस्टेसची असते. 

 एअर होस्टेसच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे Aviation Industry क्षेत्राशी निगडित Course करणे गरजेचे असते. 

एअर होस्टेस होण्यासाठी काही सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री कोर्स अश्या तीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातुन हा कोर्स करता येतो. एअर होस्टेस बनण्याकरिता तुम्हाला इंग्लिश बोलणे गरजेचे आहे. 

त्याचसोबत डोमेस्टिक एरलाईन्स मध्ये होण्याकरिता इंग्लिश आणि हिंदी या भाषांवर कमांड असणे गरजेचे आहे. कम्युनिकेशन स्किल्स, मनभावक व्यक्तित्व, टीम वर्क असणे गरजेचे आहे.

भारतातील टॉप एअरलाइन्स – जेट एअरवेज – सिंगापूर एअरलाइन्स – इंडिगो – गो एअर – एअर एशिया

भारतामध्ये विचार केला तर एअर होस्टेसची सॅलरी ही दर महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत असते. काही कंपन्यांमध्ये एअर होस्टेसची सुरुवातीची सॅलरी ही 50,000 ठरवलेली असते.

पूर्ण माहिती येथे वाचा