Learning How to Fly: Life Lessons for the Youth
या पुस्तकामध्ये डॉ. कलाम यांनी जगण्याची तयारी कशी करायची, जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे कसे जायचे,कठीण परिश्रम करून स्वप्नाला सत्यामध्ये कसे बदलायचे आणि व्यक्तिमत्व कसे उंचावर पोहोचवायचे सांगितले आहे.
Credit-Google Images
The Alchemist
या पुस्तकातून व्यक्तिगत आणि अध्यात्मिक गोष्टींबद्दल माहिती मिळते. एका धनगराची रहस्यमय आणि मनमोहक वाळवंटातील एक सुंदर कथा आहे.
Credit-Google Images
Atomic Habits
या पुस्तकामध्ये आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलून येणाऱ्या भविष्यामध्ये परिणाम पाहू शकतो. वाईट सवयींना सोडून चांगल्या सवयी कशा अंगीकृत करायच्या हे या पुस्तकामधून शिकायला मिळते.
Credit-Google Images
6 Secrets Smart Students Don't Tell You
हे पुस्तक हुशार विद्यार्थ्यांवर रिसर्च करून लिहिलेली आहे. या पुस्तकामध्ये अभ्यासामध्ये पारंगत कसे व्हायचे याबद्दलचे टिप्स दिले आहे.
Credit-Google Images
The 5 AM Club
या पुस्तकेमध्ये सकाळी पाच वाजता उठून तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतील याबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही अजून प्रगतशील आणि आनंदी रहाल.
Credit-Google Images